एक्स्प्लोर

दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपचाच वरचष्मा, आगामी निवडणुकांसाठी भाजपचा मेगा प्लॅन; तळागाळात कमळ रूजवण्याची रणनीती कोणती?

 राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नमो 11 सूत्री कार्यक्रम राबवणार आहे.   मुख्यमंत्री, संपूर्ण मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत योजनेचा प्रारंभ  होणार आहे. 

मंबई : ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat Election Result)  नंबर वन पक्ष ठरलेल्या भाजपने (BJP) आता आगामी निवडणुकांसाठी (Lok Sabha Election)  कंबर कसलीय. भाजपने यासाठी मेगा प्लॅन तयार केला आहे. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपचा आता नमो  11 सूत्री कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.  राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नमो 11 सूत्री (Namo 11)  कार्यक्रम राबवणार आहे.   मुख्यमंत्री, संपूर्ण मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत योजनेचा प्रारंभ  होणार आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष ठरला. आता कायमच इलेक्शन मोडवर असलेल्या भाजपने ग्रामपंचायत निकालांच्या जल्लोषानंतर तातडीने आगामी निवडणुकांची रंगीत तालीम सुरू केलीय. आगामी लोकसभा, विधानसभांसाठी भाजपच्या नेत्यांनी विशेष तयारी सुरू केलीय. भाजपचे नेते लवकरच राज्यभर दौरे करणार असल्याची माहिती मिळतेय.  अखेरच्या मतदारापर्यंत पोहोचण्याचं भाजपचं टार्गेट आहे. त्यासाठी नियोजनबद्ध आखणी सुरू आहे.  मुंबई उपनगर जिल्ह्यातून  पालकमंत्री मंगल प्रभात लोढा  उपक्रमाची सुरुवात  करणार आहे. कामगार वर्गाची मते 
मिळवण्यासाठी भाजपची नवी खेळी खेळली आहे.

काय आहे  भाजपचा प्लॅन?

  • राज्यात भाजप वॉररूमचं जाळं विणलं जाणार आहे.
  • 288 विधानसभा आणि 48  लोकसभा मतदारसंघात पोहोचण्यासाठी एक खास टीम नेमली जाईल.
  • प्रत्येक मतदारसंघातील समस्या, विषयांची माहिती भाजप जमा करणार आहे. 
  • नमो 11 सूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यात आदिवासी, महिला बचतगट, खेळाडू, मच्छिमार या घटकांपर्यंत पोहोचण्याचं भाजपचं लक्ष्य आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना सामोरं जाण्यास भाजप घाबरत आहे अशी टीका वारंवार केली जाते. मात्र हा नरेटीव्ह ग्रामपंचायत निकालातून पुसून टाकण्यात भाजपला यश आल्याचं बोललं जातंय. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनातही आत्मविश्वास भरण्याचं काम या निकालांनी करून दाखवलंय. त्यामुळे आता ग्रामपंचायत निकालांनंतर भाजपने आगामी निवडणुकांसाठी गिअर बदलण्याचं रणनीती आखल्याचं स्पष्ट दिसतंय. 

2019 च्या लोकसभेचं गणित काय होतं?  (Lok Sabha Election Result 2019)

महाराष्ट्रात लोकसभेचे 48 मतदारसंघ आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. 2019 ला 48 पैकी 23 जागा भाजपनं जिंकल्या तर 18 जागांवर शिवसेनेनं विजय मिळवला. चार जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजय मिळवला असून काँग्रेस आणि एमआयएमचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे. मात्र आगामी निवडणुकीत भाजपनं 45 जागांवर जिंकण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आहे.             

हे ही वाचा :

BJP Mission 45 : मिशन 45 साठी भाजपची मोर्चेबांधणी सुरू, जिल्हाध्यक्षांची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक 

 

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
बुध ग्रह संचार, तर्कशक्ती आणि पैशांच्या देवाणघेवाणीला नियंत्रित करतो. त्यामुळे बुधाच्या मार्गी चालीचा सर्व राशींवर परिणाम होतो.
Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
Eknath Shinde Sachin Ahir Join Shivsena Shinde Group: सचिन तेंडुलकर...एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO
सचिन तेंडुलकर...एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain LIVE: राज्यात मुसळधार पावसाचं धुमशान, मुंबईला झोडपलं, रायगड, रत्नागिरी, चिपळुणवर पुराचं सावट, मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग ठप्प
Maharashtra Rain LIVE: राज्यात मुसळधार पावसाचं धुमशान, मुंबईला झोडपलं, रायगड, रत्नागिरीवर पुराचं सावट, मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग ठप्प
Mutual Fund : गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Mumbai Pune Expressway missing Link: मोठी बातमी: मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प, प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
मोठी बातमी: मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प, प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
Embed widget