एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Election Results 2024 : सुरुवातीच्या 125 कलांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये निकराची झुंज; दिग्गज पिछाडीवर

Maharashtra Assembly Election Results 2024 : दरम्यान सुरुवातीचे 200 कल हाती आले असून यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये निकराची झुंज असल्याचं दिसून येत आहे.

Maharashtra Assembly Election Results 2024 : राज्यात मतमोजणीला आज सकाळी आठ वाजल्यापासून प्रारंभ झाला असून पोस्टल मतदानामध्ये अनेक दिग्गजांना झटका बसला आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये राज्यातील अनेक दिग्गज नेते पिछाडीवर आहेत. दरम्यान सुरुवातीचे 200 कल हाती आले असून यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये निकराची झुंज असल्याचं दिसून येत आहे. महायुतीमध्ये भाजप सर्वाधिक जागांवर सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर दिसत आहेत. महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक आघाडीवर काँग्रेस  आहे त्यामुळे एक्झिट पोल नुसार या दोन्ही आघाड्यांमध्ये निकराची झुंज असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे आघाडीवर आहेत.

महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. पोस्टल मतपत्रिका प्रथम मोजण्यात आल्या. सकाळी 8.30 वाजता ईव्हीएम उघडले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच लढत आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये महायुती आघाडीवर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर आहेत. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांचा समावेश आहे, तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांचा समावेश आहे.

20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान झाले होते. 2019 च्या तुलनेत यावेळी 5 टक्के जास्त मतदान झाले. 2019 मध्ये 61.4 टक्के मतदान झाले. यावेळी 65.11 टक्के मतदान झाले. मतदानाच्या दिवशी एक्झिट पोल आले. 11 पैकी 6 निवडणुकांमध्ये भाजप आघाडी म्हणजेच महायुती सरकार स्थापन करेल अशी अपेक्षा आहे. 4 निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी (MVA) आणि एका मतदानात त्रिशंकू विधानसभा काँग्रेस आघाडीची शक्यता आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
Rohit Arya : मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
Rohit Arya : मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics: 'पुढच्या आठवड्यात आचारसंहिता, निधी मिळणार नाही', Ajit Pawar यांचा इशारा
Rohit Arya Death: मृत्यूचं गूढ वाढलं! तीन डॉक्टरांकडून दोन तास शवविच्छेदन, संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडीओ रेकॉर्डिंग
Fake Audition Racket : 'तुमचा मुलगा किडनॅप झालाय असं वागा', Rohit Arya च्या ऑडिशनमधील धक्कादायक प्रकार उघड
Phaltan Suicide Case: 'तिन्ही Mobileमधील Triangle भयानक', तो लोकांसमोर आणण्यासारखा नाही- जयकुमार गोरे
Digital India: 'आहेर इथे स्कॅन करा', Kerala तील वधूपित्याने शर्टला लावला QR Code, Video व्हायरल!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
Rohit Arya : मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
Rohit Arya : मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ICC Women's World Cup Final: 'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
Embed widget