एक्स्प्लोर

Parner Assembly Constituency : खासदार निलेश लंकेंना मोठा धक्का! पत्नी राणी लंकेंचा पराभव, काशिनाथ दाते यांचा विजय

Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणची लढत सर्वाधिक गाजली. पारनेर विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा देत निलेश लंके यांनी तुतारी हाती घेत सुजय विखेंविरोधात दंड थोपटले.

Kashinath Date Parner MLA Vidhan Sabha Election Result  : पारनेर विधानसभेच्या जागेवर शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये चुरशीचा सामना पाहिला मिळाला. येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) काशिनाथ दाते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) राणी लंके यांच्यात लढत आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे काशिनाथ दाते यांचा 1534 मतांनी विजय मिळवला.

पहिल्या पोस्टल मतपत्रिकेची मोजणी सुरू झाली तेव्हा राष्ट्रवादीच्या राणी लंके (शरद पवार) पुढे होत्या. पण नंतर आता काशिनाथ दाते 26,913 मतांनी आघाडी घेतली ते आघाडी पण कमी झाली नाही. मतमोजणीच्या 9व्या फेरीपर्यंत काशिनाथ दाते यांना 41,896 मते मिळाली. काशिनाथ दाते यांची आघाडी कायम आहे, त्यांनी 5,293 मतांची आघाडी कायम ठेवली. मतमोजणीच्या अंतिम फेरीत काशिनाथ दाते यांची आघाडी कायम होती, आणि 1534 मतांनी विजय मिळवला.

पारनेर विधानसभा मतदार संघामध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये लढत झाली होती. या निवडणुकीतही निलेश लंके यांनी बाजी मारली होती. निलेश लंके यांनी या निवडणुकीत तब्बल तीन वेळा आमदार राहिलेल्या शिवसेनेच्या विजय औटी यांचा पराभव करत किंगमेंकर ठरले होते. यावेळी निलेश लंके 1,39,963 मतांनी विजयी झाले होते, तर शिवसेनेचे विजय औटी यांचा ५९, 838 मतांनी पराभव झाला होता. त्याआधी 2014च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विजय औटी यांनी विजयाची हॅट्रिक केली होती. त्यांचा 73,263 मतांनी विजय झाला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुजित झावरे यांचा 27,422 मतांनी पराभव झाला होता. 

हे ही वाचा -

Sangamner Assembly Constituency : विधानसभेची खडाजंगी : बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला भेदण्याचा सुजय विखेंचा निर्धार, लढाईत कोण बाजी मारणार?

Chembur Vidhan Sabha constituency: विधानसभेची खडाजंगी: चेंबूरमध्ये ठाकरेंच्या बलाढ्य किल्ल्यातून कोणाला उमेदवारी, महायुतीचा उमेदवार कोण?

Maharashtra Vidhansabha Election 2024: विधानसभेची खडाजंगी: श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा वरचष्मा; महाविकास आघाडीकडून कोण भिडणार?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Pune Teachers Constituency Election : दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yuzvendra Chahal: 'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Pune News: पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Pradeep Purnekar Thane Crime: प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Nashik News: आदिवासी संस्कृतीचा जागतिक मंचावर मोठा सन्मान; 'शबरी नॅचरल्स'च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा 'ग्लोबल गुड डिझाईन अवॉर्ड' जाहीर
आदिवासी संस्कृतीचा जागतिक मंचावर मोठा सन्मान; 'शबरी नॅचरल्स'च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा 'ग्लोबल गुड डिझाईन अवॉर्ड' जाहीर
Embed widget