एक्स्प्लोर

रोहित दादांना उमेदवारी द्या, 100 टक्के निवडून येतील; गावकऱ्यांची शरद पवारांकडे मागणी

सध्या कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपचे कॅबिनेट मंत्री राम शिंदे विद्यमान आमदार आहेत. जर रोहित पवार यांना उमेदवारी दिली, तर इथे राम शिंदे विरुद्ध रोहित पवार अशी चुरशीची लढत होईल

अहमदनगर : "रोहित दादांना उमेदवारी द्या, ते 100 टक्के निवडून येतील," अशी मागणी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील गावकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केली आहे. यावर शरद पवार हसत 'तुझी मागणी झाली बघ' असं रोहित पवार यांना म्हणाले. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पार पडल्यानंतर शरद पवार यांनी राज्याच्या दुष्काळी दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यांच्यासोबत नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवारही आहेत. विशेष म्हणजे रोहित पवार दुष्काळी भागात बारामती अॅग्रोच्या माध्यमातून काम करत आहेत. आज अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात ते पोहोचताच गावकऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि रोहित पवारांना उमेदवारी देण्याची मागणी केली. सध्या कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपचे कॅबिनेट मंत्री राम शिंदे विद्यमान आमदार आहेत. गावकऱ्यांच्या मागणीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसने रोहित पवार यांना उमेदवारी दिली, तर राम शिंदे विरुद्ध रोहित पवार अशी चुरशीची लढत होईल, यात शंका नाही. दरम्यान, स्वागत करणाऱ्यांना गावकऱ्यांना शरद पवारांनी दटावलं. दुष्काळ असताना स्वागत कसलं करता, असा दम त्यांनी दिली. यानंतर पवारांनी गावकऱ्यांच गाऱ्हाणं ऐकून घेतलं. मग प्रवास सुरु झाल्यावर शरद पवार हसत हसत रोहित पवार यांना म्हणाले की, 'तुझी मागणी झाली बघ'. कोण आहेत रोहित पवार? - रोहित पवार हे राजेंद्र पवार यांचे पुत्र आहेत. - राजेंद्र पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे चुलत बंधू. - राजेंद्र पवार यांचे वडील पद्मश्री आप्पासाहेब पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे बंधू. रोहित पवार सध्या भूषवत असलेली पदं 1. मुख्य कार्यकारी अधिकारी, बारामती अॅग्रो लिमिटेड 2. अध्यक्ष, इंडियन शुगर मिल्स असोसिएशन 3. उपाध्यक्ष, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन 4. संचालक, आयएसईसी 5. नियमक मंडळ सदस्य, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट 6. कार्यकारी सल्लागार समिती सदस्य, इंडियन पोल्ट्री इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ इंडिया संबंधित बातम्या रोहित पवारांचं लॉचिंग, विधानसभा निवडणुकीच्या मैदानात दिसणार? साहेब, आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करा, नातू रोहित पवारांचं आजोबांना आवाहन 'पानी फाउंडेशन'च्या महाश्रमदानासाठी पवारांचे नातू रोहित यांच्या हाती कुदळ-फावडं

महत्त्वाच्या बातम्या

जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'

सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन

Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
Embed widget