एक्स्प्लोर

Kishori Pednekar : भाजपचे मला 10 कुत्री माहित आहे जे ते म्हणतात 10 सूत्री; किशोरी पेडणेकर यांची बोचरी टीका

Kishori Pednekar : महायुती म्हणजे योजना एक, बाप तीन अशी परिस्थिती असलीची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलीय.

Kishori Pednekar on BJP Manifesto मुंबई : भाजपचे मला 10 कुत्री माहित आहे जे ते म्हणतात १० सूत्री. कालचं धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) सांगितलं 1500 रुपये देतोय महिला तिकडे जात आहेत का,  त्यांचा बंदोबस्त करतो, म्हणजे काय करणार, सरकारकडून पैसे दिले जात असताना महिला स्वत:च्या मालकीच्या असल्याच्या वल्गना केल्या जात आहेत. याचं म्हणजे योजना एक, बाप तीन अशी परिस्थिती आहेत. दावे भाजप हजार करतील, मात्र घालवलेल्या कंपन्या परत आणा, नोकऱ्या देणार पण कुठे महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? असा सवाल करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी भाजप आणि सरकारवर बोचरी टीका केली आहे. म्हटलं आहे. 

महायुती फक्त हमी देतेय, देत काहीही नाही- किशोरी पेडणेकर

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते. भाजपने (BJP) या जाहीरनाम्याला 'संकल्पपत्र' असे नाव देण्यात आले आहे. भाजपच्या संकल्पपत्रात राज्यातील मतदारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या संकल्पपत्रात भाजपकडून अनेक घोषणांचा जणू पाऊसच पाडला आहे.

दरम्यान मविआने देखील आज आपला महाराष्ट्रनामा जाहीर करत अनेक आश्वासन दिले आहेत. दरम्यान याच मुद्यावरून आता राजकारण देखील तापले आहे. दरम्यान आज याच मुद्यावरून किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी भाजप आणि सरकारवर बोचरी टीका केली आहे. महाराष्ट्राला यांनी कर्जाच्या खाईत ढकललं आहे. हे फक्त हमी देतात, देत काही नाही. मात्र दहा हातानी काढून घेत आहेत अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकरांनी दिली. 

महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी काय काय? 

  • महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमाह 3 हजार रुपये देणार
  • महिलांना बस प्रवास मोफत करणार 
  • स्वयंपाकाचे हा गॅस सिलेंडर प्रत्येकी पाचशे रुपयांत उपलब्ध करुन देणार 
  • महिला, लहान मुले-मुली यांच्यासाठी निर्भय महाराष्ट्र धोरण आखणार 
  • त्याचप्रमाणे शक्ती कायद्याची देखील अंमलबजावणी करणार
  • 9 ते 16 वयोगटातील सर्व मुलींना गर्भमुख कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) प्रतिबंधक लस मोफत देणार 
  • महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दिवसांत दोन दिवस ऐच्छिक रजा देणार 
  • बचत गट सक्षमीकरणसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणार
  • स्वतंत्र बाल कल्याण मंत्रालय स्थापन करणार 
  • जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीच्या नाव ठरावीक रक्कम बँकेत ठेवून तिने अठरा वर्षे पूर्ण केल्यानंतर तिला एक लाख रुपये देणार 

हे ही वाचा 

MVA Menifesto : मासिक पाळीमध्ये ऐच्छिक रजा,सर्व्हायकल कॅन्सरची मोफत लस; मविआच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी काय काय?

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी जातानाआमदार संजना जाधव यांना गेटवरच अडवलं, सुरक्षा रक्षकांवर संताप, व्हिडिओ व्हायरल
एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी जातानाआमदार संजना जाधव यांना गेटवरच अडवलं, सुरक्षा रक्षकांवर संताप, व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
Dharashiv : भाजपने पैशांच्या बळावर उमेदवार फोडले आता मतदार फोडतेय, काँग्रेसच्या उमेदवाराचा आरोप
Dharashiv : भाजपने पैशांच्या बळावर उमेदवार फोडले आता मतदार फोडतेय, काँग्रेसच्या उमेदवाराचा आरोप
Nashik Vidhan Parishad Election 2026: ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?
ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?

व्हिडीओ

Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour
Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान
Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena : ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
Embed widget