एक्स्प्लोर

'भाऊ माझ्यापेक्षा जास्त काम करतो', सोमय्यांचा संजय पाटलांना पाठिंबा देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल

सोमय्या हे राष्ट्रवादीच्या उमेदवार संजय पाटील यांचा प्रचार करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वर व्हायरल झाला आहे. यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला तसेच मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे या संदर्भात तक्रार केली आहे.

मुंबई : भाजप खासदार किरीट सोमय्या राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दीना पाटलांना पाठिंबा देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र हा व्हिडीओ एडिट करुन बनवल्याचं समोर आलं आहे. 'भाऊ माझ्यापेक्षा जास्त काम करतो', अशा प्रकारचं विधान या व्हिडीओत किरीट सोमय्या करताना दिसत आहेत. यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला तसेच मुंबई पोलिसांच्या सायबर सेलला या संदर्भात तक्रार दिली आहे. निवडणुकांच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत तसतशी उत्तर-पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा जोर वाढताना दिसत आहे. त्यात एकमेकांवर कुरघोड्या करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या देखील लढविल्या जात आहेत. उत्तर-पूर्व मुंबईतून भाजपकडून किरीट सोमय्या यांना तिकीट नाकारल्यानंतर मनोज कोटक यांचा प्रचार करताना किरीट सोमय्या यांनी केलेल्या विधानाची व्हिडीओ क्लिप एडिट करुन किरीट सोमय्या हे राष्ट्रवादीच्या उमेदवार संजय पाटील यांचा प्रचार करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वर व्हायरल झाला आहे. यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला तसेच मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे या संदर्भात तक्रार केली आहे. ह्या व्हिडीओ क्लिपमध्ये किरीट सोमय्या हे 'भाऊ हा माझ्यापेक्षा जास्त काम करतो' अशा प्रकारचं विधान करताना दिसत आहेत. दरम्यान अशा प्रकारचे व्हिडीओ व्हायरल करुन राष्ट्रवादीने भ्रमात राहू नये. 29 तारखेला जनता तुमचा भ्रम मोडून काढेल, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तर हा व्हिडीओ आम्ही बनविला नसून ज्या माणसाला पक्षाने नाकारलं त्या माणसाचा वापर आम्ही का करायचा? असा सवाल महाआघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Pune Nashik Highway Accident: भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Bollywood Actor Pradeep Rawat Struggle Stroy: 'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
Embed widget