एक्स्प्लोर
मायावतींचा गौप्यस्फोट, मला पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर...
बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पंतप्रधानपदाच्या दावेदारीबाबत मोठे विधान केले आहे.
लखनौ : बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पंतप्रधानपदाच्या दावेदारीबाबत मोठे विधान केले आहे. मायावती म्हणाल्या आहेत की, मला पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर मी उत्तर प्रदेशमधील आंबेडकर नगर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढेन.
सध्या देशात सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीत मायावतींचा पक्ष मोठ्या तयारीनिशी उतरला आहे, परंतु मायावती स्वतः निवडणूक लढत नाहीत. परंतु जर पंतप्रधानपद मिळवण्याची संधी मिळाली तर मायावती यांनी निवडणूक लढण्याची तयारी ठेवली आहे, तसेच त्यांनी मतदारसंघदेखील निवडला आहे.
VIDEO | अमेठी आणि रायबरेलीत सपा-बसपा उमेदवार देणार नाही | एबीपी माझा
बसपातर्फे आंबेडकर नगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत मायावती म्हणाल्या की, दिल्लीतल्या राजकारणाचा रस्ता हा आंबेडकर नगरमधून जातो. जर मला पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर मी याच मतदार संघातून निवडणूक लढेन.
संबधित बातम्या
VIDEO | ..तर ममता, मायावती किंवा चंद्राबाबू पंतप्रधानपदाचे दावेदार, पवारांचं भाकीत | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
मायावतींना सुप्रीम कोर्टाचा दणका, पुतळे उभारण्यावर खर्च केलेले पैसे परत करा
गठबंधन सरकार आलं तर सोमवारी मायावती, शनिवारी पवार पंतप्रधान, रविवारी सुट्टी, शाह गरजले
मायावती तृतीयपंथी, भाजप महिला आमदाराची मुक्ताफळे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement