एक्स्प्लोर

निवडणूक आयोग म्हणतं 'तुला पाहतोच रे'! 'तुला पाहते रे'च्या निर्मात्यांना 'कारणे दाखवा'

'तुला पाहते रे' मालिकेत विशिष्ट पक्षाचा प्रचार केल्‍याने निर्मात्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच आक्षेपार्ह भाग काढून टाकण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत

मुंबई : केंद्र सरकारच्या 'मेक इन इंडिया' योजनेचं गुणगान गाणं झी मराठीवरील 'तुला पाहते रे' मालिकेला चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने 'तुला पाहते रे'च्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मालिकेची नायिका इशाला गंडवण्यासाठी 'खल'नायक विक्रांत सरंजामे डावपेच आखत आहे. मात्र मुख्य कथानकाच्या जोडीला शिजणारे 'राजकीय डावपेच' मालिकाकारांच्या अंगलट येऊ शकतात. 'तुला पाहते रे' मालिकेत विशिष्ट पक्षाचा प्रचार केल्‍याने निर्मात्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच आक्षेपार्ह भाग काढून टाकण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या मालिकेविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाडे तक्रार केली होती. VIDEO | टिकटॉक अ्ॅपची बोलती बंद होणार? | स्पेशल रिपोर्ट काय होता आरोप? तुला पाहते रे मालिकेचा नायिका इशा निमकर हिची मैत्रीण रुपाली आणि मित्र बिपीन यांच्यामध्ये सोमवारच्या भागात एक संवाद रंगला होता. यामध्ये बिपीन चक्क सरकारच्या 'मेक इन इंडिया' योजनेचा आपल्याला लाभ झाल्याचं सांगत होता.
‘भाभीजी घर पर है’ आणि ‘तुझसे है राब्ता’च्या निर्मात्यांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून सक्त ताकीद
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काही हिंदी आणि मराठी मालिकांच्या माध्यमातून राजकीय पक्ष प्रचार करत असल्याची राळ उठली होती. तुला पाहते रे सोबतच भाभीजी घर पर है, तुझसे है राबता आणि कुंडली भाग्य यासारख्या मालिकांमधून केंद्राच्या योजनांवर स्तुतिसुमनं उधळण्यात आली होती. त्यानंतर संबंधित मालिकांच्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Anjali Damania: धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Anjali Damania: धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे  2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा...
पीएम किसानचे 18 हप्त्यात 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 मिळवण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम
Embed widget