एक्स्प्लोर

विजयानंतर धनंजय मुंडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या समाधीसमोर नतमस्तक, म्हणाले...

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीही त्यांनी समाधीस्थळी जात आशीर्वाद घेतले होते. त्यानंतर विजयानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी या दोन्ही ठिकाणी जाऊन नमन केले.

बीड: उतणार नाही मातणार नाही, तुम्ही दिलेला जनसेवेचा आणि जन संघर्षाचा वारसा सोडणार नाही, असे म्हणत बहिण पंकजा मुंडे यांचा पराभव करत विधानसभा गाठणाऱ्या धनंजय मुंडे यांनी आज स्व.गोपीनाथराव मुंडे, स्व.पंडितअण्णा मुंडे यांच्या समाधीसमोर नतमस्तक झाले. परळी विधानसभा मतदारसंघातून विजय संपादन केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी  स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या गोपीनाथगड या समाधीस्थळी जाऊन नमन केले. तसेच वडील स्व.पंडितअण्णा मुंडे यांच्या समाधीस्थळी जाऊनही त्यांनी नमन केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीही त्यांनी समाधीस्थळी जात आशीर्वाद घेतले होते. त्यानंतर विजयानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी या दोन्ही ठिकाणी जाऊन नमन केले. स्व.मुंडे साहेब आणि स्व.अण्णांच्या आठवणीने भावूक होताना त्यांनी उतणार नाही मातणार नाही, स्व.मुंडे साहेब आणि स्व.अण्णांकडून आपल्याला मिळालेला जनसेवा करण्याचा आणि जन संघर्षाचा वारसा सोडणार नाही, असे सांगितले. दरम्यान, परळी विधानसभेची निवडणूक यावेळी चांगलीच गाजली.  त्याचबरोबर जिल्ह्यातून धनंजय मुंडे यांना स्वतःसह माजलगावमधून प्रकाश सोळंके, बीडमधून संदीप क्षीरसागर आणि आष्टीतून बाळासाहेब आजबे यांनाही निवडून आणण्यात यश आले आहे. याशिवाय मुंडेंनी सभा घेतलेल्या बहुतांश जागी आघाडीचे उमेदवार विजयी झाले असल्याचे चित्र आहे. धनंजय मुंडे हे स्वतःच्या मतदारसंघात माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध लढले.  अगदी अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी खासदार उदयनराजे भोसले, शहनवाज हुसेन यांच्यासह भाजपची मोठी फौज विरोधात असूनही मोठ्या मताधिक्याने जिंकले. त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून स्टार प्रचारक म्हणून मुंडेंनी राज्यात जवळपास 40 सभा घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget