एक्स्प्लोर

काँग्रेस खासदार राजीव सातव लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत?

गुजरातची लढाई काँग्रेससाठी महत्त्वाची असल्याने सातव यांना तिथेच काम करण्याची इच्छा आहे.

मुंबई : हिंगोलीचे काँग्रेस खासदार राजीव सातव यंदा लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत गुजरातमधील जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर राजीव सातव निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेऊ शकतात. राजीव सातव हे सध्या गुजरातचे प्रभारी आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे आमदार राजीनामे देऊन भाजपमध्ये जात आहेत. गुजरातची लढाई काँग्रेससाठी महत्त्वाची असल्याने सातव यांना तिथेच काम करण्याची इच्छा आहे. मात्र आता हिंगोलीतून निवडणूक लढवायची की गुजरातमध्ये काम करायचं याचा निर्णय राजीव सातव यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सोपवला आहे. 2014 मध्ये रोमहर्षक विजय 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राजीव सातव यांचा विजय झाला होता. या रोमहर्षक लढतीत राजीव सातव यांनी शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे आणि बसपाचे उमेदवार चुन्ननीलाल जाधव यांचा पराभव करत हिंगोलीची जागा काँग्रेसच्या खात्यात जमा केली होती. शिवसेना-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर हिंगोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात 1991 पासून काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. शिवसेनेकडून हिंगोलीचं तिकीट कोणाला देणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी उमेदवारीसाठीहेमंत पाटील आणि जयप्रकाश मुंदडा यांच्यात चुरस असल्याचं म्हटलं जात आहे. राहुल गांधी काय निर्णय घेणार? आता यंदाच्या निवडणुकीत राजीव सातव निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय काँग्रेसची महाराष्ट्रातील 48 पैकी अद्याप पाचच नावं जाहीर झाली आहेत. त्यामुळे पुढील याद्यांमध्ये उर्वरित 43 नावं जाहीर होतील. काँग्रेस अध्यक्षांनी ठरवलं तर यामध्ये राजीव सातव यांचाही समावेश असू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या

संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Nepal : नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं-VIDEO
नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Nepal : नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं-VIDEO
नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं
कुर्डूस गावातील विहिरीवरची दहीहंडी, तरुणाईचा उत्साह, गोविंदांची उंचच उंच उडी; जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण
कुर्डूस गावातील विहिरीवरची दहीहंडी, तरुणाईचा उत्साह, गोविंदांची उंचच उंच उडी; जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण
Sonam Wangchuk: 'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
Mumbai Metro 3: मुंबईकरांसाठी गुड न्यूज, गणेशोत्सवात कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-३ मार्गाची सेवा मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार
गुड न्यूज, गणेशोत्सवात मुंबई मेट्रो लाईन-३ची सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार, MMRC चा मोठा निर्णय  
Dahihandi 2026: मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Embed widget