एक्स्प्लोर

समीर भुजबळांना देखील घड्याळाची निषाणी देता आली असती, पण....नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?

समीर भुजबळ (Sameer Bhujbal) हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन निवडणुकीत उभे राहिले असल्याचे मत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केलं.

Chhagan Bhujbal : समीर भुजबळ (Sameer Bhujbal) हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन निवडणुकीत उभे राहिले असल्याचे मत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केलं. कारण ते राष्ट्रवादी काँग्रेस  मुंबईचे अध्यक्ष होते. त्याप्रमाणे त्यांनी सर्व पदांचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी महायुतीत असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांचे उमेदवार ऐकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. ते फक्त नाशिमध्येच झालं नसल्याचे भुजबळ म्हणाले. 

समीर भुजबळ हे राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन स्वतंत्र अपक्ष उभे 

भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे देखील अनेक ठिकाणी ऐकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे राहिले आहेत. 4 तारखेच्या नंतर सगळं चित्र स्पष्ट होईल असेही ते म्हणाले. समीर भुजबळ हे स्वतंत्र अपक्ष उभे आहेत. आम्हाला सुद्धा त्यांना घड्याळाची निषाणी देता आली असती पण काही इथिक्स पाळल्याचे भुजबळ म्हणाले. त्यामुळं समीर भुजबळ यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. नाहीतर तुम्हाला पक्षातून काढून टाकावं लागेल असेही भुजबळ म्हणाले. 

पाच वर्ष काम केले की लोक निवडून देतात

अजित पवार यांनी आर आर पाटील यांच्यासंदर्बात केलेल्या वक्तव्यावर देखील छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. मला यावर जास्त काही बोलायचं नाही. आज आबा हयात नाहीत. हे सर्व प्रकरण अजित पवार यांनी यापूर्वी शरद पवारांच्या कानांवर घातले होते असेही छगन भुजबळ म्हणाले. तसेच नवाब मलिक यांच्याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, कोणी कोणाचा प्रचार न करता निवडून येता येतं.  पाच वर्ष काम केले की लोक निवडून देतात असेही भुजबळ म्हणाले. 
4 नोव्हेंबरपर्यंत बंडखोरीच्या बाबतीत सगळं चित्र स्पष्ट होईल असेही भुजबळ म्हणाले. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे बिगुल वाजले आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघात (Nandgaon Assembly Constituency) गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन नांदगावमधून विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. समीर भुजबळ हे नांदगावमधून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Chhagan Bhujbal : कांदेंविरोधात अपक्ष शड्डू ठोकलेल्या समीर भुजबळांना महायुतीचा पाठींबा? छगन भुजबळांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
Embed widget