एक्स्प्लोर

Electoral Bonds : भाजपच्या इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये प्रचंड घसरण, इलेक्शन फंडही 3623 कोटींवरून 752 कोटींवर

BJP Electoral Bonds : भाजपच्या एकूण उत्पन्नात 80 टक्क्यांनी घट झाली आहे. इलेक्टोरल बाँड्सद्वारे योगदान 2555 कोटींवरून 22 कोटी रुपये झालं आहे.

BJP Electoral Bonds : भाजपच्या इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये प्रचंड घसरण झाली आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये भाजपच्या उत्पन्नात 80 टक्के घट झाली आहे. 31 मार्च 2021 पर्यंत इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून पक्षाला मिळालेले योगदान 22.38 कोटी रुपये झालं आहे. याआधीच्या वर्षी म्हणजे 31 मार्च 2020 पर्यंत इलेक्टोरल बाँड्सद्वारे मिळालेलं योगदान 2555 कोटी रुपये होतं. भाजपचा इलेक्शन फंडही 3623 कोटींवरून 752 कोटींवर आला आहे. ही आकडेवाकी 2019-20 आणि 2020-21 या आर्थिक वर्षातील आहे. भाजपने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे. 

निवडणूक आयोगाकडे 21 मे रोजी दाखल केलेल्या आर्थिक वर्ष 2020-21 च्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालात भाजपने आपला एकूण खर्च 620.39 कोटी रुपये आणि पावत्या 752.33 कोटी रुपये दाखवल्या आहेत. गेल्या आर्थिक वर्षात पक्षाला मिळालेला निधी 3,623.28 कोटी रुपये आणि खर्च 1,651 कोटी रुपये होता. 31 मार्च 2021 पर्यंत इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून पक्षाला दिलेलं योगदान 22.38 कोटी रुपये होतं. 31 मार्च 2020 पर्यंत इलेक्टोरल बाँड्सद्वारे योगदान 2555 कोटी रुपये होतं.

अहवालात 'निवडणूक/प्रचार'साठी भाजपने 421 कोटींहून अधिक खर्च दाखवला आहे. भाजपला गेल्या आर्थिक वर्षात 1352 कोटी रुपये खर्च झाला होता. जाहिरात, हेलिकॉप्टर आणि विमानाचे भाडे, होर्डिंग आणि कट आऊट्स, उमेदवारांना आर्थिक मदत आणि इतरांना अनुदान यासारख्या कामांवर ही रक्कम खर्च करण्यात आला. साधारणपणे लोकसभेच्या निवडणुका आल्या की खर्च वाढतो.

गुजरातमधील आमदार LADSमध्ये 300 कोटी खर्च
एमएलए लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम (एमएलए एलएडीएस) मध्ये गुजरातमध्ये 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आलेला नाही आणि राज्य विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर त्याची मुदत संपेल, असे निवडणूक अधिकार गटाच्या अहवालात शुक्रवारी म्हटले आहे. अहवालानुसार, आमदारांनी शिफारस केलेल्या 1,004 कोटी रुपयांच्या विकासकामांपैकी 22 मार्चपर्यंत केवळ 677.5 कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण झाले. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) आणि NGO माही अधिकार गुजरात पहल (MAGP) यांनी संयुक्तपणे गुजरात विधानसभेच्या आमदारांच्या कामगिरीचा अहवाल तयार केला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
Embed widget