एक्स्प्लोर

भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे मोन्सेरात काँग्रेसवासी, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकरांचा गौप्यस्फोट

स्मार्ट सिटीच्या संदर्भात काँग्रेसकडून केले जात असलेले सगळे आरोप निराधार असून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत आज भाजपच्या वतीने काँग्रेसचा निषेध करण्यात आला.

गोवा : काँग्रेसच्या तिकीटावर निवडून येणार नाही याची खात्री असल्यानेच बाबुश मोन्सेरात भाजपचे तिकीट मागण्यासाठी भाजपच्या ऑफिसमध्ये आले होते. आम्ही उमेदवारी नाकारल्याने पराभूत होण्यासाठी मोन्सेरात काँग्रेसमध्ये गेले, असा सनसनाटी गौप्यस्फोट भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी आज केला. स्मार्ट सिटीच्या संदर्भात काँग्रेसकडून केले जात असलेले सगळे आरोप निराधार असून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत आज भाजपच्या वतीने काँग्रेसचा निषेध करण्यात आला. गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष असलेल्या बाबुश मोन्सेरात यांनी पणजीची पोटनिवडणुक जाहीर होताच गोवा फॉरवर्ड आणि ग्रेटर पणजी पीडीएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी पणजीची निवडणूक आपण अपक्ष म्हणून लढवणार असल्याचे सांगून काँग्रेसकडून समर्थनाची मागणी केली होती. दरम्यानच्या काळात घडलेल्या राजकीय घटनांमुळे मोन्सेरात यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पणजीची निवडणूक काँग्रेसतर्फे लढवण्याचा निर्णय घेतला. भाजप विरोधातील मते विभागली जाऊ नये यासाठी त्यांनी काही पक्षांशी संधान साधल्याची चर्चा होती. मात्र त्यापूर्वी ते भाजपच्या संपर्कात आले होते की नाही हे स्पष्ट झाले नव्हते. तेंडुलकर यांच्या गौप्यस्फोटामुळे आज ही बाब उघड झाली आहे. भाजप मुख्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दक्षिण गोव्याचे खासदार नरेद्र सावईकर यांनी स्मार्ट सिटी संदर्भात काँग्रेसने केलेले सगळे आरोप फेटाळून लावले. ज्या कामांसंदर्भात आरोप केले जात आहेत त्याचे टेंडर देखील निघालेले नसल्याने काँग्रेसचे आरोप निराधार असल्याचे सावईकर म्हणाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी 23 मे रोजी 2 लोकसभा आणि 4 विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजप विजयी होणार असा दावा केला. 23 मे नंतर आपले सरकार येणार अशी दिवा स्वप्ने काँग्रेसने पाहू नयेत असा सल्ला काँग्रेसला दिला. पणजीची पोटनिवडणूक जाहीर झाली तेव्हा काँग्रेसचे उमेदवार असलेले बाबूश मोन्सेरात हे पणजीचे तिकीट मागण्यासाठी भाजपच्या ऑफिसमध्ये आले होते. मात्र आम्ही त्यांना नकार दिला. त्यानंतर पराभूत होण्यासाठी त्यांनी काँग्रेसचा रस्ता धरला असा गौप्यस्फोट तेंडुलकर यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'

Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Embed widget