एक्स्प्लोर

तेलंगणात सत्तेत आलो तर हैदराबादचे नाव बदलणार - राजा सिंह

तेलंगणा राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर आम्ही हैदराबादचे नाव बदलू, असे वक्तव्य भाजप नेते राजा सिंह यांनी केले आहे.

हैदराबाद : तेलंगणा राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर आम्ही हैदराबादचे नाव बदलू, असे वक्तव्य भाजप नेते राजा सिंह यांनी केले आहे. डिसेंबरमध्ये तेलंगणात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राज्यात प्रचाराच्या सभा सुरु आहेत. गुरुवारी भाजपच्या एका सभेत बोलताना सिंह यांनी हैदराबादच्या नामकरणाबाबत वक्तव्य केले. राजा सिंह म्हणाले की, '' येत्या निवडणुकांमध्ये पक्षाला सत्ता मिळाली तर, हैदराबादसह राज्यातील अन्य शहरांची नावी बदलली जातील. अन्य शहरांना देशातल्या महापुरूषांची नावे दिली जातील. १६ व्या शतकात कुतुबशहाच्या वंशजांनी भाग्यनगरचे नाव बदलून हैदराबाद ठेवले. तसेच कुतुबशहाने इतरही अनेक शहरांची नावे बदलली आहेत, त्यामध्ये सिकंदराबाद आणि करीमनगरचा समावेश आहे. या शहरांचे आम्ही सत्तेत आल्यावर नाव बदलू''. यावेळी राजा सिंह यांनी एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसींवर टिका केली. सिंह म्हणाले की, ''राज्यातील मुस्लिम जनतेने ओवैसीवर विश्वास ठेवू नये. ओवैसी जरी हैदराबादमधील खासदार असले ते अनेकदा तेलंगणाच्या विरोधात बोलले आहेत''.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवारांबद्दलचं ते वाक्य मनाला लागलं अन् अजितदादांनी पहाटेची शपथ घेतली; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
शरद पवारांबद्दलचं ते वाक्य मनाला लागलं अन् अजितदादांनी पहाटेची शपथ घेतली; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
Kareena Kapoor Saif Ali Khan : करीना कपूर-सैफ अली खानचा घटस्फोट? चाहते म्हणाले,
करीना कपूर-सैफ अली खानचा घटस्फोट? चाहते म्हणाले,"सैफ हॅट्रिकच्या तयारीत"
Rohit Pawar : राज्यात महायुती किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी आकडेवारीच सांगितली!
राज्यात महायुती किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी आकडेवारीच सांगितली!
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Collapse : अक्रम कुटुंबियांचा आधार हरपला;होर्डिंग दुर्घटनेत रिक्षा चालकाचा मृत्यूABP Majha Headlines : 02 PM : 14 May  2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGhatkopar Police Colony : घाटकोपरमधील कोसळलेल्या होर्डिंगचा पोलीस वसाहतीला फटका : ABP MajhaKirit Somaiya on Bhavesh Bhinde : भावेश भिंडे रेल्वेकडून ब्लॅकलिस्ट, अन्य कंत्राटं मात्र कायम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शरद पवारांबद्दलचं ते वाक्य मनाला लागलं अन् अजितदादांनी पहाटेची शपथ घेतली; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
शरद पवारांबद्दलचं ते वाक्य मनाला लागलं अन् अजितदादांनी पहाटेची शपथ घेतली; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
Kareena Kapoor Saif Ali Khan : करीना कपूर-सैफ अली खानचा घटस्फोट? चाहते म्हणाले,
करीना कपूर-सैफ अली खानचा घटस्फोट? चाहते म्हणाले,"सैफ हॅट्रिकच्या तयारीत"
Rohit Pawar : राज्यात महायुती किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी आकडेवारीच सांगितली!
राज्यात महायुती किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी आकडेवारीच सांगितली!
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
Tabu In Hollywood :  12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
Nashik Accident : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
Sanjay Raut: आम्ही तुरुंगात गेलो, आजारीही पडलो, डावा हात चालत नाही, पण कधीही त्याचं भांडवल केलं नाही: संजय राऊत
आम्ही तुरुंगात गेलो, आजारीही पडलो, डावा हात चालत नाही, पण कधीही त्याचं भांडवल केलं नाही: संजय राऊत
Chhagan Bhujbal: राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
Embed widget