एक्स्प्लोर

Bhiwandi East Vidhan Sabha : भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ : रईस शेखच 'बादशाह', संतोष शेट्टींचा पराभव

Bhiwandi East Assembly Constituency : भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात मविआकडून समाजवादी पार्टीचे रईस शेख यांनी शिवसेनेचे संतोष शेट्टी यांचा पराभव केला आहे.

Bhiwandi East Vidhan Sabha Election 2024 : भिवंडी पूर्व विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील समाजवादी पक्षाने रईस शेख यांनी विजय मिळवला आहे.  रईस शेख यांच्या विरोधात महायुतीने शिवसेनेचे उमेदवार संतोष शेट्टी यांना  निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत रईस शेख यांनी संतोष शेट्टी यांचा पराभव केला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही समाजवादी पक्षाचे उमेदवार रईस शेख यांनी विजय मिळवला होता. यंदाच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत रईस शेख यांना त्यांचा गड कायम राखण्याचं चोख पेललं आहे.

भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ

भिवंडी पूर्व हा ठाणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. भिवंडी हे एक व्यापारी शहर आणि एक प्रमुख व्यापार केंद्र आहे. भिवंडी शहर वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध आहे. भिवंडी पूर्व मतदारसंघात भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 6 ते 17, 36 ते 50 आणि 62 ते 65 तसेच भिवंडी महसूल मंडळ भिनार साळा यांचा समावेश आहे, हे सर्व भिवंडी तालुक्याचा भाग आहेत.

मतदारसंघाची भौगोलिक रचना आणि सद्यस्थिती

भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यातील एक मतदारसंघ. लोकसभेसाठी हा विधानसभा मतदारसंघ भिवंडी लोकसभा मतदारसंघांतर्गत जातो. भारताचं मँचेस्टर अशीही भिवंडीची ओळख आहे. सर्वाधिक कापड गिरण्या आणि पॉवरलूम्स भिवंडीत आहेत. 

भिवंडी पूर्वीपासून व्यापार केंद्र म्हणून ओळखलं जात आहे. शिवपूर्वकाळापासून भिवंडी शहराला स्वतःचं असं नैसर्गिक बंदर आहे. त्यामुळे या भागातल्या व्यापार उदीमाची भरभराट झाली. ब्रिटिशकाळापासून मँचेस्टर ऑफ इंडिया म्हणून भिवंडी शहराची ओळख आहे. देशातले सर्वाधिक कापड कारखाने या ठिकाणी आहेत. त्यामुळे  बहुतांश रोजगार हा या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमधूनच उपलब्ध झाला आहे. भिवंडी हा ठाणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघ असून त्यातील 137 भिवंडी पूर्व  हा विधानसभा मतदारसंघ आहे.

भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती

  • रईस शेख, सप - विजयी
  • संतोष शेट्टी, शिवसेना

भिवंडी पूर्व विधानसभा 2019 चा निकाल

  • रईस शेख (समाजवादी पार्टी) - 45537 मते (विजयी)
  • रुपेश म्हात्रे (शिवसेना) - 44223 मते

भिवंडी पूर्व विधानसभा 2014 चा निकाल

  • रूपेश म्हात्रे  (शिवसेना) - 33541 मते (विजयी)
  • संतोष शेट्टी (भाजप) - 30148

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bhiwandi Rural Vidhan Sabha : भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ : शांताराम मोरे यांना महादेव घाटाळ यांचं आव्हान, कोण जिंकणार?

स्नेहल पावनाक
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray on Ajit Pawar: अजित पवारांच्या मुलाला सोडलं तर कुणाला काही फुकटचं नको; शेतकरी हात पाय हलवतात म्हणून तू जेवतोय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
अजित पवारांच्या मुलाला सोडलं तर कुणाला काही फुकटचं नको; शेतकरी हात पाय हलवतात म्हणून तू जेवतोय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Pune Accident News: पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरा, नायतर बॅलेटपेपरवर घ्या, याचिकेवर सुनावणी; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस
निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरा, नायतर बॅलेटपेपरवर घ्या, याचिकेवर सुनावणी; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस
कोल्हापूरकरांचा नाद खुळा, उच्चशिक्षित मुलाच्या लग्नाची वरात चक्क जेसीबीतून; वरबापाने सांगितलं कारण काय?
कोल्हापूरकरांचा नाद खुळा, उच्चशिक्षित मुलाच्या लग्नाची वरात चक्क जेसीबीतून; वरबापाने सांगितलं कारण काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

World Record: 'नवा विश्वविक्रम स्थापन करण्याचा प्रयत्न', Nagpur मध्ये 52,732 विद्यार्थ्यांचे सामूहिक गीतापठण
Viral Video : कोल्हापूरात 'JCB'तून नवदाम्पत्याची वरात, 'जगात भारी कोल्हापुरी' थाट पाहून सगळेच अवाक्
Animal Cruelty: 'ओंकार हत्तीवर सुतळी बॉम्बने हल्ला', Sindhudurg मधील संतापजनक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल
Pune Accident: कामगारांना घेऊन जाणारा पिकअप टेम्पो उलटला, आठ मजूर गंभीर जखमी
Fake News: चंद्रपूरमधील वाघ हल्ल्याचा Video खोटा, AI ने बनवल्याचा दावा, गुन्हा दाखल होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray on Ajit Pawar: अजित पवारांच्या मुलाला सोडलं तर कुणाला काही फुकटचं नको; शेतकरी हात पाय हलवतात म्हणून तू जेवतोय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
अजित पवारांच्या मुलाला सोडलं तर कुणाला काही फुकटचं नको; शेतकरी हात पाय हलवतात म्हणून तू जेवतोय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Pune Accident News: पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरा, नायतर बॅलेटपेपरवर घ्या, याचिकेवर सुनावणी; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस
निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरा, नायतर बॅलेटपेपरवर घ्या, याचिकेवर सुनावणी; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस
कोल्हापूरकरांचा नाद खुळा, उच्चशिक्षित मुलाच्या लग्नाची वरात चक्क जेसीबीतून; वरबापाने सांगितलं कारण काय?
कोल्हापूरकरांचा नाद खुळा, उच्चशिक्षित मुलाच्या लग्नाची वरात चक्क जेसीबीतून; वरबापाने सांगितलं कारण काय?
शक्तिपीठ मार्ग कोणाला हवाय? झाल्यास शेतकरी भिकेला लागेल; जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा पकडून श्वास कोंडत नाही तोपर्यंत कोणी लक्ष देणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शक्तिपीठ मार्ग कोणाला हवाय? झाल्यास शेतकरी भिकेला लागेल; जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा पकडून श्वास कोंडत नाही तोपर्यंत कोणी लक्ष देणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Radhakrishna Vikhe Patil: 'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
Tiger Attack: वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
Ambadad Danve on Ajit Pawar: व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
Embed widget