एक्स्प्लोर

मुरजी पटेल नववी पास तर ऋतुजा लटके पदवीधर, दोन्ही उमेदवारांची संपत्ती किती?

Murji patel and rutuja latke : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये ही प्रतिष्ठेची लढाई मानली जात आहे

Murji patel and Rutuja Latke Affidavits  :  अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये ही प्रतिष्ठेची लढाई मानली जात आहे. शिवसेनेत अंतर्गत बंड झाल्यानंतरची ही पहिली मोठी निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्यासह आशिष शेलार आणि एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही पक्षाकडून प्रचाराला वेग आला आहे. भाजपा उमेदवार मुरजी पटेल आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी या दोन्ही उमेदवारांनी निवडणूक आयोगापुढे प्रतिज्ञापत्र सादर केलं. यामध्ये त्यांनी संपत्ती, शिक्षण, दाखल गुन्ह्याची माहिती यासह इतर माहिती दिली आहे. पाहूयात  या दोन उमेदवाराची संपत्ती किलीत आहे?

मुरजी पटेल यांची संपत्ती किती? 
भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्याकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली.  निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मुरजी पटेल यांची एकूण संपत्ती दहा कोटी 41 लाख रुपयांची आहे. यापैकी पाच कोटी 41 लाख रुपये मुरजी पटेल यांच्या नावावर आहे तर पाच कोटी रुपयांची संपत्ती आपत्यांच्या नावावर आहे. अंधेरीमध्ये मुरजी पटेल यांच्या नावावर तीन फ्लॅट आहेत. मुरजी पटेल यांच्याकडे गुजरातमधील कच्छ येथे 30 एकर जमीन आहे तर त्यांच्या पत्नीच्या नावावर कच्छ येथे 30 एकर जमीन आहे.  या जमीन 2013-14 मध्ये 98 लाख रुपयांमध्ये खरेदी केली होती. याची सध्याची किंमत चार कोटी 25 लाख रुपये इतकी आहे. मुरजी पटेल यांचं शिक्षण नववीपर्यंत झालं आहे. मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर दोन कोटी रुपयांचं कर्ज आहे. 

ऋतुजा लटके यांच्याकडे किती संपत्ती?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानासुर ऋतुजा लटके यांच्याकडे 43 लाख 89 हजार 504 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. ऋतुजा लटके यांच्यासह मुलांच्या नावावर 12.35 एकर जमीन आहे. ऋतुजा लटके यांच्यावर 15 लाख 29 हजाराच गृह कर्ज आहे.  ऋतुजा लटके यांच्याकडे 75 हजार रुपयांची रोख रक्कम आहे. तर त्यांच्या मुलाकडे पाच हजार रुपये आहेत. ऋतुजा लटके यांच्याकडे 51 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. स्थावर मालमत्तेत त्यांच्या नावे चिपळूणमधील एका घराचा उल्लेख आहे.  पती स्वर्गीय रमेश लटकेंची मालमत्ता त्यांच्या नावावर झालेली नाही.. ती प्रक्रिया सुरू असल्याचं प्रतिज्ञापत्रात सांगण्यात आले आहे. ऋतुजा लटके यांनी कॉमर्समधून पदवीचं शिक्षण घेतलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Samruddhi Mahamarg Accident : इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
Delhi Jantar Mantar protest: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Video: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Jantar Mantar Protest: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Video: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Kalyan Crime News: कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Samruddhi Mahamarg Accident : इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
Delhi Jantar Mantar protest: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Video: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Jantar Mantar Protest: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Video: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Kalyan Crime News: कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
Jantar Mantar Protest Delhi: दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
Salman Khan Breaks Silence: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
Shirdi Crime: शिर्डीत साई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच जीवघेणा हल्ला, भयंकर घटनेमुळे खळबळ
शिर्डीत साई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच जीवघेणा हल्ला, भयंकर घटनेमुळे खळबळ
Abhijeet Dipke Jantar Mantar Protest: आज भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा निघेल, अभिजीत दिपकेंचा जंतरमंतरवर एल्गार
आज भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा निघेल, अभिजीत दिपकेंचा जंतरमंतरवर एल्गार
Embed widget