ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार
1. राजकारणानंतर आता नात्यातही फूट, शरद पवारांचा पाडवा गोविंदबागेत तर अजित पवारांचा पाडवा काटेवाडीत https://tinyurl.com/yt7wh68m महायुतीचं सरकार येणार, येणार, येणार, आपल्याला चांगलं पद मिळणार, मिळणार, मिळणार, अजित पवारांचा त्रिवार हुंकार! https://tinyurl.com/3wfm4xay तुम्ही काय बोलू नका, मी बोलतो; अजितदादांनी दिवंगत आर आर पाटलांवर आरोप केल्यानंतर शरद पवारांचा रोहित पाटलांना सल्ला https://tinyurl.com/5574eyfu
2. विधानसभेच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा ठरली, 8 तारखेला महायुतीची पहिली मोठी सभा होणार; 4 दिवसांत 9 सभांचे आयोजन https://tinyurl.com/3v9xa735
3. अमित ठाकरेंविरुद्ध मीच जिंकणार, माहीममधून लढणारच, अजिबात माघार घेणार नाही, शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकरांना विश्वास https://tinyurl.com/mpuhvrut एकही आमदार नाही, त्यांनी मुख्यमंत्री कोण हे सांगणं हास्यास्पद, सदा सरवणकरांची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका https://tinyurl.com/ytd5sb6u
4. भाजप उमेदवार शायना एनसींचा 'इम्पोर्टेड माल' म्हणून उल्लेख करणे खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
https://tinyurl.com/2remf9d2 माझा 'माल' असा उल्लेख केला, जनता 23 तारखेला तुमचे 'हाल' करणार, अरविंद सावंतांवर शायना एन सी यांची टीका https://tinyurl.com/4bduxypm
5. आमच्याकडून ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, त्यांनी सर्वांनी मिळून एक उमेदवार ठरवा;मराठा आंदोलक मनोज जरांगेचं अर्ज भरलेल्या मराठा उमेदवारांना महत्त्वाचं आवाहन https://tinyurl.com/yeyxxczu विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंतरवाली सराटीत नेत्यांच्या रांगा, कागलचे राष्ट्रवादीचे उमेदवार समरजीत घाटगे आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट https://tinyurl.com/5mavtnba
6. बंडखोरांना रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी सांगलीत खासगी विमान पाठवलं, तरीही यश नाहीच! शिवाजी डोंगरे यांनी प्रस्ताव धुडकावला https://tinyurl.com/w6j9x3u6 जालन्यात महायुतीत बंडखोरी, शिंदेंचे उमेदवार अर्जुन खोतकर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला https://tinyurl.com/3wt98c9y नाशिकमध्ये भाजपला बंडखोरीचे ग्रहण, 'डॅमेज कंट्रोल’साठी संकटमोचक गिरीश महाजन मैदानात, बंडोबांना थंड करण्याचं आव्हान https://tinyurl.com/3hymym2v
7. उद्धव ठाकरे रॉकेट, शरद पवार सुतळी बॉम्ब तर राहुल गांधी लक्ष्मी तोटा, तानाजी सावंत नागगोळी; खासदार ओमराजेंनी फोडले राजकीय फटाके https://tinyurl.com/msz65ynt तानाजी सावंतांना गद्दार, खेकडा, खोकेवाला म्हटल्यावर पहिला मी धावलो, पण त्यांनी अन्याय केला, शिवसेना जिल्हाप्रमुख सूरज सावंत आक्रमक https://tinyurl.com/yc7txy5n
8. सतेज पाटलांवरील आरोपांच्या चौकशीची मागणी आम्ही केली असती, तर खूप गोष्टी बाहेर आल्या असत्या , शिंदेंचे राजेश क्षीरसागर यांचं वक्तव्य
https://tinyurl.com/3mfwt8fv काँग्रेसने स्वतःच आपल्या बेसमेंटमध्ये बॉम्ब तयार करून ठेवले होते, ते फुटत आहेत; राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल https://tinyurl.com/5jacj6hm
9. हृदयद्रावक! सायकलवर स्टंट करणे तरुणाला भोवलं; पर्यटनासाठी घोडबंदर किल्ल्यावर आलेल्या 16 वर्षीय मुलाचा भिंतीवर आदळल्याने जागीच मृत्यू https://tinyurl.com/w33vh4ym विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत मुंबईतून मोठी बातमी, कुलाब्यात 10 कोटी डॉलर्सचा परदेशी चलनाचा साठा सापडला https://tinyurl.com/4ydhe7c
10. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी रवींद्र जडेजा अन् वॉशिंग्टन सुंदरचा धमाका, न्यूझीलंडचा डाव 235 धावांमध्ये संपवला
https://tinyurl.com/5y5jmmk2 शेवटच्या पाच मिनिटांमध्ये वारे फिरले, टीम इंडियानं दोन ओव्हरमध्ये चार विकेट गमावल्या, जयस्वाल अन् कोहली बाद, न्यूझीलंडचा पलटवार https://tinyurl.com/34pkry8j
*एबीपी माझा स्पेशल*
भारतीय नोकरदारांवर वाढतोय कर्जाचा डोंगर, सर्वेक्षणातून आली धक्कादायक माहिती समोर
https://tinyurl.com/2m4v2nuw
मनसेचा शिंदेंच्या शिवसेनेला फटका बसणार, महाराष्ट्रात कोणाला बहुमत? राज्यशास्त्राचे अभ्यासक सुहास पळशीकर यांचे सखोल विश्लेषण
https://tinyurl.com/mt8fpem3
*एबीपी माझा Whatsapp Channel-*
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w