एक्स्प्लोर
Maharashtra SSC 10th Result 2024 Live: दहावीचा निकाल जाहीर, मुलींनी मारली बाजी, कोकण विभाग आघाडीवर
Maharashtra SSC Result 2024 Live Updates : MSBSHSE म्हणजेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल https://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर जाहीर केला जाईल.
Key Events

MSBSHSE SSC Result 2024
Source : PTI
Background
Maharashtra SSC Result 2024 Live, Maharashtra Examination Results 2024 Mahresult nic in : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल 27 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येईल. यापूर्वी मंडळाकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये निकालाबाबतची ठळक माहिती सादर केली जाईल. दहावीचा निकाल https://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर जाहीर केला जाणार आहे.
13:06 PM (IST) • 27 May 2024
Maharashtra SSC 10th Result 2024 Live: दहावीचा निकाल वेबसाईटवर जाहीर, ऑनलाईन निकाल उपलब्ध
दहावीचा निकाल वेबसाईटवर जाहीर, ऑनलाईन निकाल उपलब्ध
दहावीचा निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध #SSCResult #SSCexam #SCResult pic.twitter.com/PdEvDdtVxM
— ABP माझा (@abpmajhatv) May 27, 2024
12:55 PM (IST) • 27 May 2024
Maharashtra SSC 10th Result 2024 Live: दहावीचा निकाल जिथं पाहणार त्या वेबसाईटची यादी
दहावीचा निकाल जिथं पाहणार त्या वेबसाईटची यादी
Load More
Tags :
SSC Result SSC Result 2024 Maharashtra SSC Result 2024 Maharashtra Examination Results 2024 Mahresult Maharashtra Exam Resultमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
करमणूक
मुंबई
























