एक्स्प्लोर

Exam 2022 : सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ऑनलाईन अर्जासाठी 11 मेपर्यंत मुदतवाढ

Exam 2022 : उच्च तंत्र शिक्षण कार्यालयाकडून 4 ते 11 मे दरम्यान अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

 Exam 2022 :  उच्च तंत्रशिक्षण विभागाकडून सीईटी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अखेरची मुदत वाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 4 ते 11 मे दरम्यान परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. 

सीईटी परीक्षेच्या तारखा पुढे गेल्यानंतर आणि त्या तारखा जाहीर केल्यानंतर उच्च तंत्र शिक्षण विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या सीईटी प्रवेश परीक्षाकरिता परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून एक विशेष बाब म्हणून परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून एक विशेष बाब म्हणून कार्यालयाकडून 4 ते 11 मे दरम्यान अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.  ही मुदतवाढ अंतिम असून यापुढे कोणत्याही प्रकारची मुदतवाढ ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी देण्यात येणार नाही

पुढील सीईटी परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे

  • एमएचटी- सीईटी-2022
  • एमबीए/ एमएमएस सीईटी 2022
  • एमसीए सीईटी 2022
  • एम.आर्च सीईटी 2022
  • एम.एचएमसीटी 2021

या संदर्भात तंत्रशिक्षण विभागाकडून एक परीपत्रक काढण्यात आले आहे. 

तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक
 
अभ्यासक्रम - परीक्षेची संभाव्य तारीख 
 

एमएचटी सीईटी 

  • पीसीएम ग्रुप - 5 ते 11 ऑगस्ट
  •  पीसीबी ग्रुप - १२ ते २० ऑगस्ट -

एमबीए / एमएमएस - 23, 24 आणि 25 ऑगस्ट  

एमसीए - 4 आणि 5 ऑगस्ट 

बी एचएमसीटी - 21 ऑगस्ट
 
एम एचएमसीटी - 2 ऑगस्ट 
 
एम आर्च - 2 ऑगस्ट 

यापूर्वी महाराष्ट्र CET परीक्षा जूनमध्ये होणार होती. परंतु ती आता NEET आणि JEE सारख्या प्रमुख परीक्षांच्या तारखा आणि CET परीक्षेची तारीखा एकत्र येत असल्यानं ऑगस्ट महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च शिक्षण विभागाच्या सीईटी  परीक्षा 3 ते 10 जून महिन्यात होणार होत्या. मात्र  JEE आणि NEET परीक्षांमुळे CET परीक्षा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून लवकरच तारखा जाहीर करणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली होती. अद्याप नव्या तारखांची घोषणा करण्यात आलेली नाही. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Yavatmal Ashram School: विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर
विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर
Tukaram Mundhe School Canteen Marathi News: आज कुणीतरी धाडस दाखवलं; तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पालक काय काय म्हणाले?, VIDEO
आज कुणीतरी धाडस दाखवलं; तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पालक काय काय म्हणाले?, VIDEO

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Embed widget