एक्स्प्लोर

JEE Main 2022 : जेईई मेन दुसऱ्या सत्राची परीक्षा 25 जुलैपासून, उद्या जारी होणार प्रवेशपत्र

JEE Main 2022 : जेईई मेन दुसऱ्या सत्राची परीक्षा भारताबाहेरच्या 17 शहरांसह देशातील 500 शहरांमध्ये वेगवेगळ्या केंद्रांवर होणार आहे. ही परीक्षा 6.29 लाख विद्यार्थी देणार आहेत

JEE Main 2022 Session 2 Exam : नॅशनल टेस्टिंग एजन्सी'ने  केलेल्या घोषणेनुसार जेईई मेन 2022 दुसऱ्या सत्राची परीक्षा सोमवार 25 जुलै 2022 पासून सुरू होणार आहे. आधी जेईई मेन दुसऱ्या सत्राची परीक्षा गुरुवार 21 जुलै 2022 पासून सुरू होणार होती. परीक्षेच्या तारखेत बदल करण्याचे कारण एनटीएने जाहीर केलेले नाही. पहिल्या सत्राची परीक्षा 23 ते 29 जून दरम्यान झाली होती त्यानंतर नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला

जेईई मेन दुसऱ्या सत्राची परीक्षा भारताबाहेरच्या 17 शहरांसह देशातील 500 शहरांमध्ये वेगवेगळ्या केंद्रांवर होणार आहे. ही परीक्षा 6.29 लाख विद्यार्थी देणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी जेईई मेनच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षेसाठी अर्ज केला आहे त्यांनी jeemain.nta.nic.in वरून अॅडमिट कार्ड 21 जुलै पासून डाऊनलोड करण्यात येतील. परीक्षेबाबतची अधिकृत माहिती याच वेबसाईटवर उपलब्ध आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी' तर्फे  JEE MAIN 2022 चे प्रवेशपत्र 21 जुलै 2022 जाहीर करण्यात येणार आहे. अॅडमिट कार्ड NTA च्या अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in  आणि nta.ac.in या वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे. JEE मेन 2 चे देशभरातील 500 शहरांमध्ये आणि विदेशातील 17 शहरांमध्ये आयोजम करण्यात आले आहे. या परीक्षेला  6,29,778  विद्यार्थी बसणार आहे. 

प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?

1. JEE Mains प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी NTA वेबसाइट nta.ac.in ला भेट द्या.
2.  त्यानंतर उमेदवाराच्या मुख्यपृष्ठावरील प्रवेशपत्र लिंकवर क्लिक करा.
3. आयडी पासवर्ड सारखी विनंती केलेली माहिती प्रविष्ट करा.
4 . प्रवेशपत्र तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
5. त्यानंतर उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड करून प्रिंटआउट घेणे आवश्यक आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget