एक्स्प्लोर

Admission Open In Pune Colleges: SP, Modern, BMCC कॉलेजमध्ये मिशन अॅडमिशन, कशी आहे प्रवेश प्रक्रिया?

फर्ग्युसन कॉलेज, एस. पी. कॉलेज. मॉडर्न कॉलेज, गरवारे कॉलेज आणि कॉमर्ससाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं बीएमसीसी कॉलेज या सगळ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांसोबतच पालकही इच्छुक असतात. कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया कशी आहे, पाहुया...

Admission Open In Pune Colleges :  25 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला. बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होताच आता मिशन अॅडमिशन सुरु झालं आहे. राज्यातील विविध भागातून विद्यार्थी पुण्यातील महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी येत असतात. पुण्यातील नामवंत महाविद्यालयात प्रवेश घेऊन शिक्षण घेण्याचं महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. त्यासाठी अनेक विद्यार्थी प्रयत्न करत असतात. पुण्यातील महाविद्यालयात मेरीटनुसार प्रवेश मिळतो. त्यामुळे बारावीत मिळालेल्या मार्कांना फार महत्व असतं. बारावीच्या मार्कांच्या आधारे अनेक महाविद्यालयात प्रवेश दिला जातो. त्यातच पुण्यातील नामवंत काही महाविद्यालात प्रवेशपूर्व ऑनलाईन  नाव नोंदणीला सुरुवात झाली आहे तर काही महाविद्यालयातील प्रवेश अर्ज नोंदणीला सुरुवात व्हायची आहे. त्यात फर्ग्युसन कॉलेज, एस. पी. कॉलेज. मॉडर्न कॉलेज, गरवारे कॉलेज आणि कॉमर्ससाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं बीएमसीसी कॉलेज या सगळ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांसोबतच पालकही ईच्छूक असतात. कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया कशी आहे, पाहुया...

फर्ग्युसन कॉलेज:

फर्ग्यूसन  महाविद्यालयाचे बीए बीएससी आणि युवक या अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज 27 मे ते 10 जून या कालावधीत भरता येणार आहेत. 14जून रोजी यादी प्रसिद्ध होईल. 20 जून रोजी प्रवेशाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल.  फर्ग्युसन कॉलेजमध्ये बीएससी अभ्यासक्रमाच्या 570 जागा उपलब्ध आहेत.प्रवेशाची अधिक माहिती www.fergusson.edu या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बीएमसीसी : 

बीएमसीसी मधील विविध प्रवेशाचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 5 जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. registration.deccansociety.org/Registration/Apply/BMCC या बेवसाईटवर प्रवेशअर्जाची प्रक्रिया पूर्ण करावे लागलीत. प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 14  जून रोजी प्रसिद्ध केले जाईल.

एस.पी.कॉलेज : 

एस पी कॉलेजमध्ये 1 ते 15 जून या कालावधीत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत. बीए, बीकॉम, बीएससी, बीबीए या अभ्यासक्रमासाठी हे अर्ज असतील. त्यांच्या https://www.spcollegepune.ac.in/ या वेबसाईटवर सगळ्या अभ्याक्रमाबाबतची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. विषय निवडीसंदर्भातदेखील माहिती घेता येणार आहे. 

आबासाहेब गरवारे कॉलेज : 

आबासाहेब गरवारे महाविद्यालयात 29 मे रोजी प्रवेश अर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.बीएस्सी कम्प्युटर सायन्स, बीएससी बायोटेक्नॉलॉजी ,बीसीए या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे. https://garwarecollege.mespune.in/ या बेवसाईटवर संपूर्ण अभ्यासक्रमांबाबतची माहिती उपलब्ध आहे. 

मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर

मॉडर्न महाविद्यालयातर्फे विविध अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांना येत्या 13 जूनपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. मॉडेल कॉलेजच्या moderncollegepune.edu.in या संकेतस्थळावर प्रवेश याबाबतची माहिती उपलब्ध आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Embed widget