एक्स्प्लोर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलगुरुंच्या आश्वासनानंतर ABVP चं आंदोलन मागे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज दिवसभर सुरू असलेलं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं (ABVP) आंदोलन आता मागे घेण्यात आलं आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज दिवसभर सुरू असलेलं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन आता मागे घेण्यात आलं आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्याचसोबत तांत्रिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळेल, 10 नोव्हेंबरच्या आत अंतिम वर्षाचे 95 टक्के निकाल लागतील, असं आश्वासन कुलगुरूंनी दिलं. यानंतर अभाविपने आंदोलन मागे घेतलं.

याचसोबत विधी विषयाचा पेपर सिस्टीममधून गायब झालेला नाही. त्याचे रेकॉर्ड्स विद्यपीठाकडे आहेत, असं स्पष्टीकरण कुलगुरूंनी दिलं.

पुणे विद्यापीठाच्या सिस्टीममधून विधी शाखेचा अंतिम वर्षाचा पेपर गायब झालेला आहे. तसेच ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाच्या परीक्षा पार पडत आहेत. परंतु, यामध्ये विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्यापीठ प्रशासनाकडे 14 हजार पेक्षा अधिक तक्रारी उपलब्ध झालेल्या असून त्यावर काय उपाययोजना करणार याबाबत विद्यापीठ प्रशासनाने स्पष्टीकरण दिलेलं नाही. बीए एलएलबी अभ्यासक्रमाबाबत विद्यापीठ पूर्वी देण्यात येणारी बीएची पदवी मिळणार नाही, असे सांगत आहे. तसेच इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना डिप्लोमाचे गुण गृहीत धरून उत्तीर्ण केले जाईल, असे प्रशासन सांगत आहे. परंतु, अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊन देखील अशा पद्धतीचा निर्णय का घेत आहे? अशा अनेक समस्यांबाबत अभाविपकडून पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळ आंदोलन करण्यात आलं.

SPPU Final year exams | पुणे विद्यापीठाचा सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांसमोर तांत्रिक अडचणींची परीक्षा

कुलगुरुंनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे यावेळी कुलगुरुंशीच बोलायचं असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं. पण, आज कुलगुरु विद्यापीठांत नाहीयेत. प्र कुलगुरु एन एस उमराणी आंदोलनकर्त्यांशी बोलण्यासाठी आले आहेत. पण कुलगुरुंशीच बोलायचं आणि ते आल्याशिवाय जाणार नाही अशी भुमिका आंदोलनकर्त्यींनी घेतली होती. अखेर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कुलगुरुंनी दिलेल्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

ABVP Protest | पुणे विद्यापीठात अभाविपचं आंदोलन, कुलगुरुंना भेटण्यासाठी बॅरिकेटिंग तोडण्याचा प्रयत्न

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Embed widget