एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

पेन ड्राइव्ह बनला व्हिलन; भूतकाळातील व्हिडीओमुळे तरुणी अडचणीत

ठाण्यातील एक तरुणी तिच्या भूतकाळातील व्हिडीओमुळे सध्या अडचणीत सापडली आहे. आपल्या प्रियकरासोबत भूतकाळात व्यतीत केलेल्या प्रेमसंबधाच्या चित्रण असलेला पेन ड्राइव्ह एका तिसऱ्याच व्यक्तीच्या हाती लागल्यामुळे तिला आता अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

ठाणे : अनेकदा आपला भूतकाळ वर्तमानात डोकावतो असं आपण ऐकतो. पण खरचं असं झालं तर कोणत्या परिणामांचा सामना करावा लागेल याची कल्पनाही करवत नाही. अशीच एक घटना ठाणे शहरात घडली आहे. एका तरुणीच्या भूतकाळातील व्हिडीओमुळे तिच्या वर्तमानात तिला अगदी सळो की पळो करून सोडलं आहे.

आपल्या प्रियकरासोबत भूतकाळात व्यतीत केलेल्या प्रेमसंबधाच्या चित्रणामुळे एक तरुणी चांगलीच अडचणीत सापडली आहे. नोकरीच्या ठिकाणी ओळखीतून तरुणाशी प्रेमसंबंध जुळल्यानंतर दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले. मात्र, त्यांच्यातील प्रेमसंबधाचा पुरावा असलेला पेनड्राईव्ह एका तिसऱ्याच व्यक्तीच्या हातात पडला आहे. आणि त्या भामटयाने याच संधीचा फायदा घेत तरुणीकडे 1 लाख रूपयांची खंडणी मागितली आहे. एवढचं नाहीतर जर एक लाख रूपयांची खंडणी दिली नाही, तर मात्र पेनड्राइव्ह मधील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी प्रियकर, तरुणीसह तिच्या भावालाही दिली आहे. हा खळबळजनक प्रकार ठाण्यात घडला असून सदर प्रकरणी 29 वर्षीय पीडित तरुणीने वर्तकनगर पोलीस स्थानकार अज्ञात ब्लॅकमेलर विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

पाहा व्हिडीओ : गर्दी नियंत्रणात आणता येत नसेल तर तात्काळ दारुबंदी करा - प्रवीण दरेकर

ठाण्यातील पोखरण रोड नं 2 परिसरात वास्तव्य करणारी पिडीत तरुणी 20018-19 या काळात कासारवडवली येथे नोकरीला होती. तेथील एका तरुणाशी तिचे प्रेमसंबंध जुळले. कालांतराने भांडणे होऊन दोघेही विभक्त झाले. तिनेही कासारवडवली येथील नोकरी सोडून वर्तकनगर परिसरात नोकरी सुरु केली. अचानक एक दिवस तिच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीचा फोन आला.

अज्ञात व्यक्ती फोनवर बोलताना म्हणाला की, 'मी तुला किती शोधलं, आत्ता सापडलीस.' असं म्हणत, 'तुझ्या प्रेमसंबंधाचे फोटो आणि व्हिडीओ माझ्याकडे आहेत. तेव्हा,1 लाख रुपये दे नाहीतर, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होईल.' अशी धमकी दिली. हादरलेल्या तरुणीने प्रियकराला फोन करून विचारणा केली. तेव्हा त्याने आपल्या दोघांचे चित्रण असलेला पेनड्राइव्ह हरविल्याचे सांगितले. हा पेनड्राइव्ह त्रयस्थ व्यक्तीला सापडला असून त्यासाठी तो 1 लाखांची मागणी करत असल्याचे त्याने सांगितले. धमकावणाऱ्या भामट्याने काही फोटो तरुणीच्या भावाला आणि तिच्या गावाकडील काही जणांना व्हाट्सअपवर पाठविले असल्याचे पिडीत तरुणीने तक्रारीत नमूद केलं आहे. त्यानुसार, वर्तकनगर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. तर पोलीस सदर प्रकरणाचा तपास करत आहेत.

संबंधित बातम्या : 

लग्नाला अडचण येऊ नये म्हणून गर्भातील बाळाची फेसबुकवर विक्रीचा प्रयत्न बाप लेकीच्या नात्याला काळीमा! जीवे मारण्याची धमकी देत पोटच्या दोन मुलीवर अत्याचार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 26 November 2024Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Embed widget