एक्स्प्लोर

Virar Crime News: विरारमध्ये अल्पवयीन मुलावर मंत्र-तंत्राद्वारे उपचार करण्याचे आमिष; आईसोबत नको ते केलं, आरोपीने आधीही तरुणीसोबत...

Virar Crime News: अल्पवयीन मुलावर मंत्र-तंत्राद्वारे उपचार करण्याचे आमिष दाखवत त्याच्या आईसोबत नको ते केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Virar Crime News: विरार (Virar) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि चीड आणणारी घटना समोर आली आहे. आपल्या आजारी अल्पवयीन मुलावर मंत्र-तंत्राद्वारे उपचार करून त्याला बरे करण्याचे आमिष दाखवत एका पीडित महिलेचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गंभीर गुन्ह्याची नोंद केली असून, एका तथाकथित मांत्रिकाच्या भूमिकेचाही कसून तपास सुरू केला आहे.

Virar Crime News: विश्वास संपादन करून रिसॉर्टमध्ये नको ते केलं

मिळालेल्या माहितीनुसार, अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन पीडित महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपी अजय कमलाकर राऊत (Ajay Kamlakar Raut) याने पीडित महिलेचा विश्वास संपादन केला. तिच्या अल्पवयीन मुलावर मंत्र-तंत्राद्वारे उपचार केले तर तो पूर्णपणे बरा होईल, असे सांगून आरोपीने तिला अर्नाळा (Arnala) परिसरातील एका रिसॉर्टमध्ये नेले. तेथे तिच्यावर दबाव टाकून तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Virar Crime News: संशयित मांत्रिकाचे गुन्हेगारी कनेक्शन

तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणात अजय राणा नावाच्या तथाकथित मांत्रिकाचे नाव समोर आले आहे. हा व्यक्ती वसई किल्ला (Vasai Fort) परिसरात मंत्र-तंत्राद्वारे लोकांवर उपचार करत असल्याचे मुख्य आरोपीने पीडित महिलेला सांगितले होते आणि तिला त्याच्याकडे नेले होते. विशेष म्हणजे, या अजय राणा नावाच्या भोंदू मांत्रिकाविरोधात यापूर्वी एका तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात (Vasai Police Station) गुन्हा दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Virar Crime News: पोलीस तपासाला वेग 

या संपूर्ण प्रकरणाची अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल चौकशी सुरू आहे. या गुन्ह्यात संबंधित तथाकथित मांत्रिकाचा नेमका सहभाग काय होता, पीडित महिलेची कोणती आर्थिक फसवणूक झाली आहे का, तसेच अशाच प्रकारे अंधश्रद्धेचे जाळे पसरवून आणखी कोणाचे शोषण करण्यात आले आहे का? या सर्व कोनांतून पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे शोषण होत असल्याच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा अशा प्रकारांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Ambernath Crime Cat death: मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Wardha Accident News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'

Embed widget