एक्स्प्लोर

Virar Crime News: संशयाचे भूत मानगुटीवर! नवऱ्याने मित्राच्या मदतीने बायकोला संपवलं अन्...; विरारमधील 'त्या' घटनेचा उलगडा

Virar Crime News: चारित्र्याच्या संशयातून एका 26 वर्षीय पतीने आपल्या 22 वर्षीय पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये उघडकीस आली आहे.

Virar Crime News: चारित्र्याच्या संशयातून एका 26 वर्षीय पतीने आपल्या 22 वर्षीय पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये उघडकीस आली आहे. वज्रेश्वरी जवळील शिरवली गावच्या शिवारात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्यानंतर, विरार गुन्हे शाखा कक्ष-3 ने तपास करत पती आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे.

Virar Crime News: नेमकी घटना काय?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 21 मार्च रोजी शिरवली गावाजवळील एका निर्जन शेतात 25 ते 30 वयोगटातील एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने तिची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. गुन्हे शाखेने तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी रोशन यादव (26) आणि त्याचा मित्र भानुप्रताप यादव (30) यांना ताब्यात घेतले.

Virar Crime News: दगडाने ठेचून संपवले

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला. मृत महिलेचे नाव मधुबाला उर्फ प्रियाकुमारी यादव (22) असून ती मुख्य आरोपी रोशन यादव याची पत्नी होती. रोशनला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, ज्यातून त्यांच्यात सतत वाद होत असत. 19 मार्च रोजी रोशनने आपला मित्र भानुप्रताप याच्या मदतीने मधुबालाला फिरवण्याच्या बहाण्याने वज्रेश्वरी येथील दुर्गम भागात नेले. त्यानंतर दोघांनी मिळून मधुबालावर धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर तिची ओळख पटू नये म्हणून दगडाने तोंड ठेचून तिची हत्या केली व मृतदेह तिथेच टाकून पसार झाले.

Virar Crime News: आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी

वज्रेश्वरी सारख्या दुर्गम भागात पुरावे नसताना केवळ सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या जोरावर विरार गुन्हे शाखा कक्ष-3 ने हा गुन्हा उघडकीस आणला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Ashok Kharat Nashik Crime News: कोर्टात आणताच न्यायमूर्तींनी विचारलं, काही तक्रार आहे का? भोंदूबाबा अशोक खरातचं एका शब्दात उत्तर; म्हणाला...

Navi Mumbai Crime News: अशोक खरातनंतर नवी मुंबईचा 'शास्त्रज्ञ' आदर्श म्हात्रेचं भयानक कांड, महिलांसोबत नको ते कृत्य, दहावी पास पण सांगायचा मी डॉक्टर, सरकारी अधिकारी

महत्त्वाच्या बातम्या

बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
ATM Scam : पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget