एक्स्प्लोर

Ulhasnagar news : उल्हासनगरात अमानुष आणि धक्कादायक प्रकार! दोन कुत्र्यांना फाशी देऊन केले ठार

Ulhasnagar crime news : एका मादी कुत्रीला आणि तिच्या लहान पिल्लाला फाशी देऊन जीवे ठार मारण्यात आले आहे

Ulhasnagar news : उल्हासनगर शहरात अमानुष आणि धक्कादायक प्रकार समोर आलाय. इथे एका मादी कुत्रीला आणि तिच्या लहान पिल्लाला फाशी देऊन जीवे ठार मारण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी प्राणिमित्र संघटनांनी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी एका अज्ञाता व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दोन कुत्र्यांना फाशी देऊन केले ठार

कॅम्प नंबर 5 च्या साईनाथ कॉलनी शनी मंदिराजवळ 16 मार्चच्या रात्री एक अमानुष आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. इथे एका अज्ञात व्यक्तीने एका मादी कुत्रीला आणि तिच्या पिल्लाला झाडाला लटकवून गळफास देऊन जीवे ठार मारले आहे. ही घटना जेव्हा काही लोकांनी पाहिली तेव्हा अनेकांनी प्राणीमित्र संघटना याची माहिती दिली. शिवाय पीपल्स फॉर एनिमल ग्रुप या व्हाट्सअपग्रुप वर देखील मेसेज फिरू लागले. यातील एक शिक्षिका आणि प्राणीमित्र श्रुष्टी चुग यांना एक व्यक्तीने झाडाला दोन कुत्र्यांना लटकवण्यात आल्याची माहिती दिली, मात्र रात्रीचा वेळ असल्याने त्या जाऊ शकल्या नाहीत. मात्र 17 मार्चच्या सकाळी जाऊन चुग यांनी प्रत्यक्षात जाऊन पाहिले असता एक मादी कुत्री आणि पिल्लू त्यांना मृतावस्थेत आढळून आले. या दोन्ही कुत्र्याच्या गळ्या भोवती कापड अवळण्यात आला होता, शिवाय त्यांचे पाय हे तारेने बांधण्यात आले होते. यावरून या दोन्ही कुत्र्यांना फास दिला गेला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय. याप्रकरणी प्राणीमित्र श्रुष्टी चुग यांनी ज्यांनी कोणी हे कृत्य केले आहे त्याच्यावर कडक कारवाई केली जावे अशी मागणी केली आहे.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दरम्यान आता या प्रकरणी सृष्टी यांच्या तक्रारीनंतर उल्हासनगर हिललाईन पोलिसांनी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 आणि भादवी 429 नुसार अज्ञातावर गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. या भागातील सीसीटीव्ही आणि इतर प्रत्यक्षदर्शींच्या माध्यमातून आरोपीला शोधून काढण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

Chocolate : धक्कादायक! चॉकलेटमध्ये आढळल्या वळवळणाऱ्या आळ्या, अकोल्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
धक्कादायक! चॉकलेटमध्ये आढळल्या वळवळणाऱ्या आळ्या, अकोल्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
जिल्हा परिषदेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्र, बेरोजगार युवकाची लाखो रुपयांची फसवणूक, गडचिरोली प्रशासनात खळबळ
जिल्हा परिषदेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्र, बेरोजगार युवकाची लाखो रुपयांची फसवणूक, गडचिरोली प्रशासनात खळबळ
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Mumbai Rain Death: मुंबईत बीएमसीच्या मुर्दाड कारभाराचा आणखी एक बळी, कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू, मनसैनिक पोलिसांना भिडले
मुंबईत बीएमसीच्या मुर्दाड कारभाराचा आणखी एक बळी, कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू, मनसैनिक पोलिसांना भिडले

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain LIVE: राज्यात मुसळधार पावसाचं धुमशान, मुंबईला झोडपलं, रायगड, रत्नागिरी, चिपळुणवर पुराचं सावट, मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग ठप्प
Maharashtra Rain LIVE: राज्यात मुसळधार पावसाचं धुमशान, मुंबईला झोडपलं, रायगड, रत्नागिरीवर पुराचं सावट, मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग ठप्प
Mutual Fund : गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Mumbai Pune Expressway missing Link: मोठी बातमी: मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प, प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
मोठी बातमी: मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प, प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
Embed widget