एक्स्प्लोर

माकडछाप दंतमंजन, ते तुम चाहो तो स्कूटर को कार कह दो, कवितेतून फडणवीसांचा हल्ला

Devendra Fadnavis : तेच मुर्ख तेच शाहणे,  सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते... या विंदा करंदीकर यांच्या कवितेतून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

Devendra Fadnavis : ‘सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !! तेच ते !! माकडछाप दंतमंजन, तोच चहा तेच रंजन तीच गाणी तेच तराणे, तेच मूर्ख तेच शहाणे सकाळपासुन रात्रीपर्यंत तेच ते तेच ते ...’ या विंदा करंदीकर यांच्या कवितेतून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर देवेंद्र फडवणीस बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी राज्या सरकारवर टीकास्त्र सोडलं. राज्य सरकारच्या निर्णायावर नाराजी व्यक्त केली. वाईन विक्रीच्या निर्णायावर टीकेचा बाण सोडला. आज आनंदाची गोष्ट आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छोटं का होईना भाषण मांडलं. त्यांच भाषण आम्हाला ऐकायला मिळालं, असा खोचक टोलाही देवेंद्र फणडवीस यांनी लगावला. 

ना नवे प्रकल्प, ना नवे योजना, सुरु प्रकल्प बंद, केवळ टीका, आरोप, टोमणे या पलिकडे काहीच नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विं दा करंदीकर यांची कविता सादर केली. याशिवाय फडणवीसांनी कवि पी एल बामनिया यांची कविता सादर केली.  तुम चाहो तबेलो को बाजार कह दो, तुम चाहो पतझडो को बहार कह दो। तुम्हारा ही राज है अभी यहाँ पर, तुम चाहो तो स्कूटर को कार कह दो। असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. 

मद्यविक्री आघाडी सरकार –

राज्य सरकारच्या वाईन विक्री धोरणावर देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं. महाविकास आघाडी सरकार म्हणजे आता मद्यविक्री आघाडी सरकार झाले आहे. राज्य सरकार केवळ टोमणे, टीका आणि आरोप करत आहे. हे महा विनाश आघाडी सरकार आहे. राज्यात क्लास बंद आणि ग्लास सुरु अशी अवस्था झाली आहे. वाईन दारु नाही म्हणता, मग वाईन पिऊन गाडी चालवू देणार का? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. वाईनचा निर्णय आपण शेतकरी यांना मदत करण्यासाठी आपण केला अस म्हणतात मग त्यांना 50 हजार रुपयांची मदत द्यायची होती

पालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजतात -

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित कला. देशातील सर्वाधिक मुंबई महापालिका श्रीमंत आहे. मुंबई महापालिकेत प्रचंड भ्रष्ट्राचार आहे. हे पालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजतात. सफाई कामगिरी करणाऱ्यांनाही लुटण्याचं काम सुरु आहे. आपण मुंबईला देण्याऐवजी लुटण्याचं काम केले आहे. कोरोना काळात काढलेल्या सर्व कंत्राटामध्ये घोटाळे झाले आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. मुंबईत अनेक मोठ्या कंपन्या असताना आपल्याच नातेवाईकांच्या कंपनी स्थापन करुन कामं देण्यात आली. अनेक ठिकाणी कटपेस्ट करण्यांत आलंय अनेक चुका आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला.

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Tukaram Mundhe on Nana Patekar: नाना पाटेकर फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
नाना पाटेकर फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर

Embed widget