एक्स्प्लोर

सात लाख रूपयांची लाच घेताना टोल अधिकारी जाळ्यात, धुळ्यात लाचलुचपत विभागाची कारवाई  

Dhule News Update : सात लाख रूपयांची लाच घेताना धुल्यातील टोल अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.  

Dhule News Update : सात लाख रुपयांची लाच घेताला टोल अधिकारी एसीबीच्या जाळ्यातअडकला आहे. हरिष सत्यवली असे लाचेची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. सत्यवली हा इरकॉन सोमा टोल कंपनीचा फायनान्स अधिकारी आहे.  

इरकॉन सोमा टोलवे प्रा.लि. कंपनी दिल्ली यांच्या अथोरिटीतील महामार्ग क्रमांक तीन मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवड टोल नाक्याच्या देखभाल दुरुस्तीचा करार केला आहे. या टोलनाक्याची जानेवारी 2023 पर्यंतची थकीत रक्कम व धुळे जिल्ह्यातील लळिंग टोलनाका व्यवस्थापनाचा ठेका मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे स्वत:साठी दोन लाख रूपये आणि इरकॉन सोमा टोलवे कंपनीच्या संचालकासाठी पाच लाख असे तब्बल 7 लाख रुपये लाचेची मागणी केली होती. ही लाचेची रक्कम घेताना धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने हरिष सत्यवली याला रंगेहाथ पकडले.  

तक्रारदार यांनी कोअर असोसिएटस कंपनीचे चांदवड टोल प्लाझाच्या व्यवस्थापना बद्दलचे डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 चे रिअँम्बर्समेंन्ट रक्कम अदा करण्यासाठी व कोरल असोसिएटसने धुळे लळींग टोल प्लाझा व्यवस्थापनाचा ठेका मिळण्यासाठी निवीदा भरली होती. ही निवीदा मंजूर करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे  19 फेब्रुवारी रोजी धुळे लळींग इरकॉन सोमा टोलवेचे फायन्नन्स अधिकारी हरिष सत्यवली यांनी स्वत:साठी दोन लाख आणि इरकॉन सोमा टोल व प्रा.ली. नवी दिल्लीचे संचालक प्रदीप कटियार यांच्यासाठी पाच लाख रूपये अशी एकूण सात लाख रुपयांची मागणी केली होती.

इरकॉन सोमा टोलवे प्रा.लि. कंपनी अधिकाऱ्यांनी केलेल्या या मागणीनुसार तक्रारदाराने 21 फेब्रुवारी रोजी धुळे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची खारजमा करून लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि हरिष सत्यवली हे लाचेची रक्कम घेतना त्यांना रंगेहाथ पकडले.  

लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर कंपनीचा संचालक प्रदीप कटियार आणि धुळे टोलवेचे फायनान्स अधिकारी हरिष सत्यवली या दोघांवर लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संचालक प्रदीप कटारिया याला ताब्यात घेण्यासाठी एसीबीचे पथक दिल्ली येथे रवाना केले असल्याची अशी माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक अनिल बडगुजर यांनी दिली. दरम्यान, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू असल्याचेही लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक अनिल बडगुजर यांनी सांगितले. 

महत्वाच्या बातम्या

Palghar Crime News : लाच म्हणून घेतला दारुचा खंबा! वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! 8 महिन्यांच्या बाळावरुन वाद, 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू, सासऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
धक्कादायक! 8 महिन्यांच्या बाळावरुन वाद, 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू, सासऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
स्वाभिमानीच्या जिल्ह्याध्यक्षाने थेट बँक मॅनेजरच्याच कानशिलात लगावली, बुलढाण्यातील सेंट्रल बँकेत धक्कादायक प्रकार, पोलिसात तक्रार दाखल
स्वाभिमानीच्या जिल्ह्याध्यक्षाने थेट बँक मॅनेजरच्याच कानशिलात लगावली, बुलढाण्यातील सेंट्रल बँकेत धक्कादायक प्रकार, पोलिसात तक्रार दाखल
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
सोलापुरात बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त, तब्बल 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त, 48 हजारांहून अधिक बनावट मद्याच्या बाटल्याही जप्त  
सोलापुरात बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त, तब्बल 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त, 48 हजारांहून अधिक बनावट मद्याच्या बाटल्याही जप्त  

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget