एक्स्प्लोर

Solapur Crime News: मोठी बातमी : दरोडेखोर महिलांचा मोठा कट उधळला, सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये 9 महिलांची टोळी पकडली, सर्वजणी धाराशिवच्या!

Solapur Crime News: मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात रेल्वे सुरक्षा बलाने मोठी कामगिरी बजावत मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये दरोडा टाकण्याचा कट उधळून लावला आहे.

Solapur Crime News: मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) मोठी कामगिरी बजावत मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये दरोडा टाकण्याचा कट उधळून लावला आहे. या प्रकरणी आरपीएफने नऊ संशयित महिलांना अटक केली असून, त्यांच्याकडून अधिक तपास केला जात आहे. या कारवाईमुळे रेल्वे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. याप्रकरणी, योगिनी उर्फ उषा येरवंड्या पवार, ऐश्वर्या उर्फ पूजा पिंटू काळे, शिवानी आर्यन काळे, नेहा रेवण काळे, करीना जालिंदर काळे, सपना मगर भोसले, अश्विनी महेंद्र काळे यांस अटक करण्यात आली आहे. 

Solapur Crime News: कुर्डूवाडी स्थानकावर सापळा

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या सीपीडीएस (CPDS) पथकाने संशयास्पद हालचाली करणाऱ्या महिलांच्या एका टोळीवर लक्ष केंद्रित केले होते. सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये दरोडा टाकण्याच्या उद्देशाने या महिला दबा धरून बसल्या होत्या. मात्र, पथकाने वेळीच झडप घालून या नऊही महिलांना ताब्यात घेतले.

Solapur Crime News: धाराशिव कनेक्शन आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी

अटक करण्यात आलेल्या सर्व महिला आरोपी या धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यातील काही महिलांवर यापूर्वी देखील रेल्वेमध्ये चोरी आणि लूटमारीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. ही टोळी केवळ सोलापूरच नव्हे, तर पुणे विभागातही सक्रिय असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Solapur Crime News: लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरू

आरपीएफने या महिलांना प्राथमिक चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी लोहमार्ग पोलीस (GRP), कुर्डूवाडी यांच्या ताब्यात दिले आहे. ही टोळी रेल्वेमध्ये कशा प्रकारे चोरी करायची आणि त्यांच्या मागे आणखी कोणाचे हात आहेत का, याचा तपास आता लोहमार्ग पोलीस करत आहेत. प्रवासादरम्यान प्रवाशांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी आणि संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तातडीने रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nagpur Crime News: 'पैसे देऊ शकत नसशील, तर तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव', सावकाराची संतापजनक मागणी, बापाने थेट काटा काढला; नागपूर हादरलं!

Ashok Kharat Crime News: अशोक खरातचा 'तिसऱ्या मुंबई'वर होता डोळा, 3 कोटींची जमीन अवघ्या 58 लाखांत लाटली; अटकेच्या दिवशीच हालचाली!

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget