एक्स्प्लोर

Barshi Scam : मोठी अपडेट; विशाल फटेचा व्हिडीओ समोर; म्हणाला, शिक्षा भोगायला तयार, आता सगळं माझ्या आवाक्याच्या बाहेर

Solapur Barshi Froud Case : मागील काही दिवसांपासून सोलापूरच्या बार्शी येथील 'फटे स्कॅम' प्रकरणात मोठं अपडेट समोर आलं असून स्वत: विशाल फटे यानं एक व्हिडीओ शेअर करत या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

Solapur Barshi Froud Case : मागील काही दिवसांपासून सोलापूरच्या बार्शी येथील 'फटे स्कॅम' ची सर्वत्रच चर्चा सुरु आहे. या प्रकरणातील आरोपी विशाल फटे याने बार्शी आणि सोलापुरातील अनेक नागरिकांना कोट्यवधींचा चुना लावला असून सध्या तो फरार आहे. आता या प्रकरणात मोठं अपडेट समोर आलं असून स्वत: विशाल फटे यानं एक व्हिडीओ शेअर करत या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

बार्शीतील फटे प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल फटेनं स्वतःची बाजू मांडली आहे.   लोकांना फसवण्याचा कोणताही हेतू नव्हता, काही चुका झाल्या त्यामुळे पैसे अडकले.  मला माझ्या चुका मान्य असून मी शिक्षा भोगायला तयार आहे. आज पोलिसात हजर होणार असल्याचंही तो म्हणाला. 

स्वतःच्या युट्युब चॅनेलवरून घडलेल्या गोष्टींबाबत त्यानं स्पष्टीकरण दिलं आहे.   27 मिनिटं 37 सेकंदचा व्हिडीओ अपलोड करून स्वतःची बाजू त्यानं मांडली आहे.  विशालनं म्हटलं आहे की, अनेकांनी चर्चा केली की 200 कोटींचा घोटाळा आहे. मात्र जास्तीत जास्त 10 कोटी रुपये मला लोकांचे द्यायचे आहेत, असं तो म्हणाला. 

तो म्हणाला की, मी इज्जतीला घाबरुन सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न करतोय. अंबारेनं माझ्याविरोधात केस केली. त्यानं मला विचारायला हवं होतं. त्याच्याकडं जमीन गाड्या, सोनं झालं, असं तो म्हणाला. सहा महिन्याच्य वर मी कुणाचेही पैसे ठेवले नाही. माझ्यावर त्यानं पुरावे नसताना आरोप केले, असं तो म्हणाला. 

10 लाखाचे 6 कोटी करणार याबाबतही चर्चा केली. मी सगळा डेटा लोकांना दिलाय.  मला कुणाचे पैसे बुडवायचे नव्हते आणि नाहीत.  दोन दिवसात मी गोष्टी मॅनेज केल्या असत्या पण अचानक केसेस पडू लागल्या. ज्या लोकांकडून पैसे येणं अपेक्षित होतं ते आले नाहीत. सगळ्या वाईट गोष्टींची चैनच सुरु झाली.  आता माझ्या आवाक्याच्या बाहेर गोष्ट केली. लोकांनी मला वेळ दिला नाही. आता मला त्यांनी वेळ द्यावा अशी अपेक्षाही नाही, असं तो म्हणाला. 

इतर महत्वाच्या बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Parbhani Crime: मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
Nashik Ashram School : मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Embed widget