एक्स्प्लोर

Pune Crime: पुण्यातील शाळेत विद्यार्थ्याच्या कानशिलात मारल्याने शिक्षकावर गुन्हा दाखल, कान दुखावल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?

या घटनेमुळे पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे .सध्या मुलावर खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत .

Pune Crime:  पुण्यातील वाघोली परिसरातील एका शाळेत शिक्षिकेने सातवीच्या विद्यार्थ्याला जोरदार कानशिलात लगावली .त्यामुळे पोराचा कान दुखावला व त्याला रुग्णालयात भरती करावा लागलं असा आरोप पालकांनी केलाय .या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या आईने वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार केली .त्यानंतर पोलिसांनी 2945 /2025 नुसार शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला आहे .या घटनेमुळे पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे .सध्या मुलावर खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत . (Pune news )

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील वाघोली परिसरात एका शाळेत सातवीच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने सातवीतल्या मुलाला मारहाण केल्याचा प्रकारसमोर आला आहे .चैतन्य टेक्नो स्कूल या शाळेत घडलेल्या या घटनेमुळे पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे . याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या आईने वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी 2945 / 2025 नुसार  शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला आहे . पालकांचा आरोप आहे की शाळेच्या शिक्षिकेच्या मारहाणीमुळे मुलाला गंभीर मानसिक धक्का बसला असून त्याच्या आरोग्यावरही परिणाम झालाय .

आईने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, 17 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास सात्विक शिकणाऱ्या विद्यार्थी यथार्थ यादव (वय 12 ) याला शिक्षिका तृप्ती सक्सेना यांनी भर वर्गात कानशिलात लगावली . या मारहाणीमुळे विद्यार्थ्यांच्या कानाला दुखापत झाली व तीव्र वेदना होऊ लागल्या .यानंतर यथार्थला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले .डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर कानाला दुखापत झाल्याचा वैद्यकीय अहवाल दिला आहे .या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या आईने वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे .

विद्यार्थ्याच्या आईच्या म्हणण्यानुसार, शाळेच्या मुख्याध्यापिकांकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही .उलट मुलाला वर्गातून बाहेर काढण्यात आले असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे .त्यानंतर 18 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले .त्याच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत .त्याच्या पालकांनी सांगितले की या घटनेमुळे यथार्थला गंभीर मानसिक धक्का बसला असून त्याच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे .

महत्त्वाच्या बातम्या

अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री,  पवई पोलिसांची मोठी कारवाई, 4500 लिटर डिझेल जप्त, तीन आरोपींना अटक
अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री,  पवई पोलिसांची मोठी कारवाई, 4500 लिटर डिझेल जप्त, तीन आरोपींना अटक
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
SBI Data Leak : स्टेट बँकेच्या लाखो ग्राहकांचा पत्ता, कर्ज, संपर्क यासह मोठा डेटा लीक, सर्व्हरवर सायबर हल्ला, तब्बल एका महिन्यानंतर नवी मुंबईत गुन्हा दाखल
स्टेट बँकेच्या लाखो ग्राहकांचा पत्ता, कर्ज, संपर्क यासह मोठा डेटा लीक, सर्व्हरवर सायबर हल्ला, तब्बल एका महिन्यानंतर नवी मुंबईत गुन्हा दाखल
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी

व्हिडीओ

Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Riya Patil Gold Medal : कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
Embed widget