एक्स्प्लोर

Pune Crime News: पुण्यातील अप्पर बिबवेवाडीत एका तरुणावर कोयत्याने वार; दांडियामध्ये झाला होता किरकोळ वाद

Pune Crime News: सदर प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांवर बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News पुणे: पुण्यातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दांडियामध्ये झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून पुण्यातील अप्पर बिबवेवाडी येथे एकावर कोयत्याने वार (Pune Crime News) करण्यात आला. जखमीवर ससून रूग्णालयात उपचार सुरू असून गौरव सोनकांबळे असे वार झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

सर्व विधि संघर्षग्रस्त बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काल (19 ऑक्टोबर) सायंकाळी घटना घडली. सदर प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांवर बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. तसेच तीनही अल्पवयीन आरोपीना पोलिसांनी घेतले ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.

पु्ण्यातील दुसरी धक्कादायक घटना- (Pune Crime News)

पुण्याच्या चाकण येथे महामार्गालगत सांडपाणी वाहून नेण्यासाठी ड्रेनेज चे काम सुरू असताना या कामाचे काँक्रीट स्लॅब कोसळून एक मजूर स्लॅब खाली अडकला. नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावला. चाकणच्या तळेगाव चौकात स्त्याच्या कडेला टाकलेले गटारावरील काँक्रीट कोसळल्याने एक मजूर जखमी झाला असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. रस्ता रुंदीकरण करताना रस्त्यालगत गटरवर टाकण्यात आलेला काँक्रीट स्लॅब कोसळला. रात्री टाकलेला स्लॅब ताजा असतानाही त्याखालचे आधार काढताना स्लॅब कोसळून त्याखाली हसन अन्सारी हा मजूर अडकून पडला. त्यात तो किरकोळ जखमी झाला असून स्थानिक नागरिकांनी त्याला काँक्रीट वरील स्टील वर उचकटून वाचविले. महामार्गाचे रुंदीकरण करण्यापूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूने ड्रेनेज लाईन चे काम सुरु असून ठेकेदार कामाकडे दुर्लक्ष करीत असून हे काम घाईघाईने करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.काँक्रीट टाकून तो सुकला ही नाही तर मजुराने स्लॅबचा आधार काढल्याने हा स्लॅब कोसळण्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

ही बातमीही वाचा:

Pune Shaniwar wada: शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
Moshi Building Collapsed : पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
Nashik Crime News: 10 लाखांच्या बदल्यात 30 लाखांच्या बनावट नोटा, नाशिकमध्ये मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, नोटा छापण्याची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले
10 लाखांच्या बदल्यात 30 लाखांच्या बनावट नोटा, नाशिकमध्ये मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, नोटा छापण्याची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget