एक्स्प्लोर

Pune Crime : फेसबुकवरील फ्रेंडशिप महागात! पोलीस शिपायाचा विवाहित इंजीनियर महिलेवर अत्याचार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Pune Crime News नग्न फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत हे कृत्य केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

Pune Crime News पुण्यातील पोलीस शिपायाने विवाहित इंजिनिअर महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नग्न फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने हे कृत्य केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. याप्रकरणी विक्रम फडतरे या पोलीस शिपायाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पीडितेने भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तसा गुन्हा दाखल केला आहे. 34 वर्षीय विक्रम सध्या पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागात कार्यरत आहे.

विक्रमने पीडितेला सप्टेंबर 2021मध्ये फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. विक्रमच्या फेसबुकबर काही ओळखीचे मित्र पीडितेला दिसले, म्हणून ती रिक्वेस्ट त्यांनी स्वीकारली. दोघांमध्ये ऑनलाईन गप्पा सुरु झाल्या. दोघे ही विवाहित असल्याने चर्चा मैत्रीपर्यंतच मर्यादित होते. मैत्री-मैत्रीत विक्रमने भेटण्याचं ठरवलं. सुशिक्षित आणि इंजिनिअर पीडिता आयटी कंपनीत नोकरीला असल्याने आणि विक्रम पोलीस असल्याने भेटण्यात गैर नसल्याचं तिला वाटलं.  पण विक्रमच्या मनात नेमकं काय चाललंय याची कल्पना पीडितेला नव्हती.

पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे की, भेटीच्या सत्रात विक्रमने एकेदिवशी पीडितेला थेट पिंपरी चिंचवडमध्ये आणलं. एका लॉजमध्ये नेलं अन् जबरदस्ती सुरू केली. शारीरिक संबंध ठेवले अन् नग्नावस्थेतील फोटो-व्हिडीओ काढले. हेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेन असं अनेकदा धमकावत वारंवार इच्छेविरोधात जाऊन विक्रम फडतरे यानं बलात्कार केला, असा आरोप करत पीडितेने भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी पोलीस शिपाई विक्रमला बेड्या ठोकल्या आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

चाकूचा धाक दाखवून नौदल अधिकाऱ्याचा मोबाईल पळवला, मुंबई पोलिसांकडून दोघांना अटक  

Nanded : व्यावसायिकांना खंडणी मागणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या, नांदेडमध्ये एकाला अटक  

Sangli Crime : सांगलीत तब्बल 50 किलो गांजा जप्त, गांजा विक्रीच्या वेळीच पोलिसांचा छापा, दोघांना अटक

Aurangabad : देवगिरी एक्स्प्रेसवर 8 ते 10 जणांचा सशस्त्र दरोडा, सिग्नलला कापड बांधून दरोडेखोरांनी थांबवली रेल्वे 

महत्त्वाच्या बातम्या

TET Exam : टीईटीचा पेपर आग्रा येथील छापखान्यातील कर्मचाऱ्यानं 8000 रुपयांमध्ये फोडला, बुटांच्या इनसोलमधून पेपर बाहेर, धक्कादायक माहिती समोर
टीईटीचा पेपर आग्रा येथील छापखान्यातील कर्मचाऱ्यानं 8000 रुपयांमध्ये फोडला, पुढं 80 हजारांमध्ये विक्री, धक्कादायक माहिती समोर
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
Beed Crime : IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget