एक्स्प्लोर

Pune Crime: चॉकलेट बिस्कीटाचं आमिष द्यायचा, आई वडील बाहेर जाताच मुलाला 50 हजारात विकण्यासाठी घेऊन गेला अन्...

पीडित कुटुंबाच्या घरी तो वारंवार यायचा. त्यांच्या आठ वर्षाच्या मुलाला चॉकलेट आणि बिस्किटांचे अमिषा दाखवत असे. त्यामुळे मुलगाही आरोपीकडे रमायचा. मात्र

Pune crime: पुण्यातील पिंपरी चिंचवड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आठ वर्षांच्या मुलाला 50 हजारात विकण्यासाठी मुलाच्या परिचित व्यक्तींना त्याचा अपहरण केल्याची घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुलाचे आई-वडील कामासाठी बाहेर गेल्यानंतर त्याला चिंचवड वरून थेट चाळीसगावला अपहरण करून येणाऱ्या आरोपीला चिंचवड पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने पकडला आहे. पोलिसांनी आठ वर्षाच्या मुलाला त्याच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केले आहे.

गजानन पानपाटील असे आरोपीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी मुलाच्या आईला तिच्या आठ वर्षाचा मुलगा 50 हजार रुपयांना विकण्यास आरोपीने सांगितले होते. मात्र मुलाच्या आईने त्यास नकार दिल्याने त्याने मुलाचे अपहरण केले. या आरोपीचे अपहरण करणाऱ्या डोळ्यांशी कुठला संबंध आहे का? याचा तपास चिंचवड पोलीस करत आहेत.

नक्की झाले काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गजानन पानपाटील हा चार दिवसांपूर्वी चिंचवड येथे आला होता. पीडित कुटुंबाच्या घरी तो वारंवार यायचा. त्यांच्या आठ वर्षाच्या मुलाला चॉकलेट आणि बिस्किटांचे अमिषा दाखवत असे. त्यामुळे मुलगाही आरोपीकडे रमायचा. मात्र एके दिवशी मुलाच्या आईला आरोपीने तिचा आठ वर्षांचा मुलगा पन्नास हजार रुपयांना विकण्यास सांगितले. मात्र महिलेने आरोपी स्पष्ट नकार दिला. 31 मार्च रोजी पती-पत्नी कामावर गेल्यानंतर आरोपी गजानन पान पाटील याने मुलाला उचललं आणि थेट चाळीसगावला घेऊन गेला. घरी आल्यानंतर मुलगा दिसला नाही त्यामुळे मुलाच्या आई-वडिलांना संशय आला . त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. चिंचवड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासात आरोपीचा माग काढला. त्यानंतर आरोपी मुलाला घेऊन चाळीसगावला गेल्याचे कळले. चिंचवड पोलिसांनी भुसावळ पोलीस रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि चाळीसगाव पोलीस ठाण्याची संपर्क साधात अपहरण करता गजानन आणि महिलेच्या मुलाचे सीसीटीव्ही कुठेच पाठवले. अखेर आरोपीला चाळीसगाव मध्ये रेल्वे मधून ताब्यात घेण्यात आले आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने आरोपीला पिंपरी चिंचवड ला आणण्यात आले. त्याची चौकशी केल्यानंतर लक्षात आले की त्याला स्वतःची दोन मुले आहेत मग तो अपहरण केलेल्या मुलाला कोणाच स्वाधीन करणार होता किंवा त्याला कोणाला आठ वर्षांच्या मुलाला विकायचे होते याचा तपास चिंचवड पोलीस करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

ATM Scam : पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget