एक्स्प्लोर

Pune Crime news: पिंपरी-चिंचवडमध्ये नवऱ्याने बायकोला प्रियकारासह पाहिलं, डोक्यात संतापाची तिडीक गेली, रस्त्यावरच्या पेव्हर ब्लॉकने दोघांना संपवलं

Pimpri chinchwad crime news: पिंपरी चिंचवड शहरातील देहू रोड येथे एका नवऱ्याने त्याची बायको आणि प्रियकाराला संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. देहू रोड परिसरात काय घडलं?

Pimpri chinchwad Crime Murder news: पिंपरी चिंचवडलगतच्या देहू रोड परिसरात विवाहित महिला आणि प्रियकराची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली. महिलेचा दुसऱ्या पतीने ही हत्या (Murder News) केल्याची माहिती समोर आली आहे. अटकेतील पती ज्ञानेश्वर साबळे हा लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध (extra marital affair) सुरु असतानाच पतीने पाहिले. यातून मध्यरात्री साबळेने पत्नी आणि तिच्या प्रियकराची सिमेंट ब्लॉकने ठेचून हत्या केली.

ज्ञानेश्वर साबळे हा लेबर कॉन्ट्रॅक्टर होता. त्याच्या पत्नीचा प्रियकर मजुरीचे काम करायचा. साबळेच्या पत्नीचा आधी एक विवाह झाला होता, पहिल्या पतीकडून दोन मुलं ही झाली होती. मात्र त्या पतीच्या मृत्युनंतर तिने साबळेशी लग्न केलं होतं. मात्र कालांतराने तिचे विवाहबाह्य संबंध निर्माण झाले. याची कल्पना साबळेला होतीच मात्र मध्यरात्री त्याला पुरावा सापडला. राहत्या घरापासून लगतच्या परिसरात हे दोघे आढळले. यानंतर संतापलेल्या ज्ञानेश्वर साबळेने या दोघांची हत्या केली. देहूरोड पोलिसांनी साबळेला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. यामधून आता आणखी कोणती नवी माहिती समोर येणार, हे बघावे लागेल.

Washim Crime news: अल्पवयीन मुलीची विषप्राशन करून आत्महत्या  

वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाघळूद येथील अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध पोक्सो सह विनयभंग, यासह विविध कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाशिमच्या शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाघळुद येथील अल्पवयीन मृत तरुणीचा  गावातील आरोपी अभिषेक विष्णू देशमुख याने तरुणीच्या घरामध्ये घुसून तिचा विनयभंग करत, 'माझ्यासोबत लग्न कर अन्यथा जिवाने मारून टाकू', अशी धमकी दिल्यामुळे तरुणीने विषारी औषध प्राशन  केले. दरम्यान उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेबाबत मयत तरुणीच्या नातेवाईकांनी शिरपूर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन. शिरपूर पोलिसांनी आरोपी विरुद्ध  विविध कलमातंर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार असल्याची माहिती कळते. याप्रकरणात आता पोलीस पुढे काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा

पुण्यात भाजपच्या नेत्याकडून महिला पोलीस इन्स्पेक्टरचा विनयभंग, शनिवार वाड्याजवळ गर्दीचा फायदा घेऊन नको त्या ठिकाणी स्पर्श

तलाठी अन् तरुणीने कोकण कड्यावरुन 1300 फूट खाली देह झोकून दिले, चिठ्ठीत काय सापडलं?

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident News: शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी निघाला अन्....; मोबाइलवर बोलत ड्रायव्हरनं सिमेंट मिक्सरखाली चिरडलं, पिंपरीत भर दुपारी घडली संतापजनक घटना
शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी निघाला अन्....; मोबाइलवर बोलत ड्रायव्हरनं सिमेंट मिक्सरखाली चिरडलं, पिंपरीत भर दुपारी घडली संतापजनक घटना
Nashik Crime News: पोलीस असल्याचं सांगत व्यापाऱ्याचं अपहरण, 25 लाखांची मागितली खंडणी; छळादरम्यान व्यापाऱ्याने सोडला जीव, नाशिकमधील खळबळजनक घटना
पोलीस असल्याचं सांगत व्यापाऱ्याचं अपहरण, 25 लाखांची मागितली खंडणी; छळादरम्यान व्यापाऱ्याने सोडला जीव, नाशिकमधील खळबळजनक घटना
Nashik Crime News: दोघांच्या प्रेमात अडथळा; मुस्काननं प्रियकरासोबत रचला भयानक प्लॅन, डंबेल्स बांधून नवऱ्याला नदीत फेकलं अन्...; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
दोघांच्या प्रेमात अडथळा; मुस्काननं प्रियकरासोबत रचला भयानक प्लॅन, डंबेल्स बांधून नवऱ्याला नदीत फेकलं अन्...; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Nashik Crime : पत्नीनेच प्रियकर अन् भावाच्या मदतीने काढला पतीचा काटा, थरारक गुन्ह्याचा उलगडा; पत्नीसह सात जणांना अटक, नाशिकचं निफाड हादरलं!
पत्नीनेच प्रियकर अन् भावाच्या मदतीने काढला पतीचा काटा, थरारक गुन्ह्याचा उलगडा; पत्नीसह सात जणांना अटक, नाशिकचं निफाड हादरलं!

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India on US bombing of Iranian school: अमेरिकेनं 'टॉमहॉक' मिसाईल डागत 7 ते 12 वयोगटातील 165 हून अधिक चिमुरड्या शाळकरी मुली मारून टाकल्या; भारतानं पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली
अमेरिकेनं 'टॉमहॉक' मिसाईल डागत 7 ते 12 वयोगटातील 165 हून अधिक चिमुरड्या शाळकरी मुली मारून टाकल्या; भारतानं पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली
USS Abraham Lincoln: जगाला धडकी भरवणाऱ्या अमेरिकेच्या अब्राहम लिंकन अण्वस्त्रवाहू युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला? घरवापसी करत असल्याचा दावा, इराकमध्ये लष्करी विमान कोसळलं
जगाला धडकी भरवणाऱ्या अमेरिकेच्या अब्राहम लिंकन अण्वस्त्रवाहू युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला? घरवापसी करत असल्याचा दावा, इराकमध्ये लष्करी विमान कोसळलं
Donald Trump on Israel Iran War: इराणचे आज काय हाल होईल, फक्त बघा...; डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन धमकी, आखाती देशात धडकी, नेमकं काय काय घडतंय?
इराणचे आज काय हाल होईल, फक्त बघा...; डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन धमकी, आखाती देशात धडकी, नेमकं काय काय घडतंय?
अमेरिकेची आता सर्व देशांना रशियन तेल खरेदी करण्याची 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; चार वर्षात प्रथमच कच्च्या तेलाचा भाव 100 डॉलर्सच्या पार
अमेरिकेची आता सर्व देशांना रशियन तेल खरेदी करण्याची 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; चार वर्षात प्रथमच कच्च्या तेलाचा भाव 100 डॉलर्सच्या पार
Stock Market Today: शेअर बाजारात घसरगुंडी सुरूच; सेन्सेक्स 645 अंकांनी कोसळला, निफ्टीतही घसरण, गुंतवणूकदारांना मोठा झटका
शेअर बाजारात घसरगुंडी सुरूच; सेन्सेक्स 645 अंकांनी कोसळला, निफ्टीतही घसरण, गुंतवणूकदारांना मोठा झटका
Kavya Maran Abrar Ahmed The Hundred Leauge: पाकिस्तानच्या अबरारला संघात घेतलं, आता निवेदन जारी केलं; काव्या मारनचा संघ म्हणाला, बोली लावण्यासाठी...
अबरारला संघात घेतलं, आता निवेदन जारी केलं; काव्या मारनचा संघ म्हणाला, बोली लावण्यासाठी...
Kolhapur LPG Cylinder Shortage: कोल्हापुरात लग्न सुद्धा गेली गॅसवर, सिलेंडर मिळेनात, तब्बल तीन आमदारांच्या घरात सुद्धा मोठी लगीनघाई; जिल्हा पुरवठा अधिकारी नेमकं काय म्हणाल्या? कॅटरर्सना सुद्धा सूचना
कोल्हापुरात लग्न सुद्धा गेली गॅसवर, सिलेंडर मिळेनात, तब्बल तीन आमदारांच्या घरात सुद्धा मोठी लगीनघाई; जिल्हा पुरवठा अधिकारी नेमकं काय म्हणाल्या? कॅटरर्सना सुद्धा सूचना
भारतीय वंशाच्या दोन भावांना अमेरिकेत तब्बल 835 वर्षांची शिक्षा, कोर्टाने दोषी ठरवलं; नेमकं प्रकरण काय?
भारतीय वंशाच्या दोन भावांना अमेरिकेत तब्बल 835 वर्षांची शिक्षा, कोर्टाने दोषी ठरवलं; नेमकं प्रकरण काय?
Embed widget