एक्स्प्लोर
क्राईम बातम्या
कोल्हापूर

आधी पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकली, मग कोयत्याने गळ्यावर सपासप वार करुन संपवलं, कोल्हापूर हादरलं!
पुणे

आधी लंडन, मग स्वित्झर्लंड, पुणे पोलिसांना गुंगारा देत निलेश घायवळची परदेश भ्रमंती
पुणे

गुंड निलेश घायवळ पासपोर्ट पडताळणी नापास; तरी पोहोचला लंडनला, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
क्राईम

पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् किरकोळ वाद विकोपाला; संतापात पतीने पत्नीला निर्घृणपणे संपवलं; नवी मुंबईतील करावे गाव हादरलं!
महाराष्ट्र

धक्कादायक! नराधम सावत्र बापानेच पाच वर्षीय मुलीवर केला लैंगिक अत्याचार, बापाला तासाभरातच अटक
महाराष्ट्र

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय! पुण्यातील सनशाईन स्पा वर पोलिसांचा छापा, पाच महिलांची सुटका, तीन जणांना अटक
पुणे

भोर-महाड मार्गावर भीषण अपघात, खड्ड्यात कार पडून एकाचा दुर्दैवी अंत, अपूर्ण रस्त्याच्या कामाचा बळी
क्राईम

बारावीचा फॉर्म भरण्यावरून मोठा वाद, पालकांकडून शाळेच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण; धुळ्यातील धक्कादायक घटना
क्राईम

येथे लघुशंका करू नकोस..., किरकोळ कारणावरून वाद, मजुराला छाती अन् पोटावर वार करत संपवलं; नाशिकमध्ये आठवड्याभरात खुनाची तिसरी घटना
पुणे

वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट ! सासू, नणंद, निलेश चव्हाणला कोर्टाची चपराक, जामीन अर्ज फेटाळला
पुणे

'पवार कुटुंबाने पोसलेले गुंड, त्यांनी माझ्यावर हल्ला...', कारवरील हल्ल्यानंतर लक्ष्मण हाकेंनी पुन्हा पवारांना केलं लक्ष्य
भारत

दहा हजार ऐवजी तीन पट जास्त लोक पोहोचले; विजयच्या रॅलीतील चेंगराचेंगरीने देश हादरला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी नगर

बँकेच्या कर्जाचा ओझं पत्नीने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन; पत्नीवर अंत्यसंस्कार उरकून त्याच विहिरीजवळ पतीने गळ्याला लावली दोर, संभाजीनगरमधील घटना
बुलढाणा

दुहेरी हत्याकांडानं बुलढाणा हादरलं; शेती विकण्याच्या वाद अन्...मुलाने केली आई-वडिलांची हत्या, सायंकाळच्या सुमारास नेमकं काय घडलं?
पुणे

पुण्यातील गंभीर गुन्ह्यामुळे पासपोर्ट मिळण्यामध्ये अडचण; निलेश घायवळने लढवली शक्कल, या ठिकाणचा पत्ता दिल्याची माहिती समोर
क्राईम

लंडनला पळून जाण्यासाठी अहिल्यानगरचा फेक पत्ता, पुण्याचा गुंड निलेश घायवळच्या पासपोर्टला अहिल्यानगर पोलिसांची संमती
ठाणे

प्रेमप्रकरणात अपयश, तरुणाने 11 व्या मजल्यावरून उडी मारुन जीव दिला, डोंबिवलीतील घटना मोबाईलमध्ये कैद
क्राईम

डोंबिवलीत शिंदे गटाच्या नेत्यांना मारण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप, शरद पवार गटाचा नेता संशयाच्या भोवऱ्यात
राजकारण

आधी गाडी जाळली; नंतर बीडमध्ये सहकाऱ्यावर हल्ला, आता थेट नगरमध्ये लक्ष्मण हाकेंच्या कारवर जमावाचा काठ्यांनी हल्ला
बीड

देवेंद्र ढाकांचा त्या दिवशी दुपारी यशला अखेरचा फोन; रात्री भररस्त्यात तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला, जवळ घेऊन विचारलं पण त्यानं... बीडमधील पत्रकाराच्या मुलासोबत त्या रात्री नेमकं काय घडलं?
क्राईम

तुम्ही इथे येऊन मोठी चूक केली, फोटोग्राफर तरुणीसह मैत्रिणीला हॉटेलमध्ये डांबलं अन् शरीरसुखाची मागणी; पिस्तुलाचा धाक दाखवत पैसेही लुटले!
Advertisement
विषयी
Crime Latest News: Crime ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स (Crime Latest News in Marathi) मिळवा फक्त एबीपी माझावर, आम्ही सर्व ट्रेंडिंग Crime ताज्या बातम्या मराठीत (Daily Trending Crime News) कव्हर करतो. Crime शहर आणि जिल्ह्याच्या बातम्या. Crime महापालिका आणि जिल्ह्यासह सर्व क्षेत्रातील इतंभूत घडामोडी तसंच लेटेस्ट ट्रेडिंग, व्हायरल अपडेट्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा..)
Advertisement























