एक्स्प्लोर

NEET Eaxm Paper Leak: ना इंटरनेट, ना मोबाइल, ना खिडक्या, सुरक्षित ठिकाण; तरी सेट केलेला पेपर खोलीतून बाहेर कसा आला? धक्कादायक पर्दाफाश

NEET Eaxm Paper Leak: खिडक्या देखील नसतात, इंटरनेट देखील बंद असते, मोबाईल व इतर उपकरणे जप्त केली जातात अशी कार्यरत ठेवली जाते.

नवी दिल्ली: नीट पेपर लिक प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. परिक्षेच्या वेळी इंटरनेट बंद, मोबाईल जप्त, खिडक्या नसलेली खोली आणि बाहेर संपर्क पूर्णपणे बंद असतानाही नीटची (NEET Eaxm Paper Leak) प्रश्नपत्रिका बाहेर कशी आली, याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था देशातील नामांकित शिक्षण संस्थांतील अनुभवी प्राध्यापक आणि तज्ज्ञांकडून प्रश्न तयार करून घेते. प्रश्नपत्रिका तयार करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांकडून गोपनीयतेचे प्रतिज्ञापत्र घेतले जाते. कोणत्याही कोचिंग संस्थेशी संबंध नसल्याची आणि कुटुंबातील कोणी परीक्षेला (NEET Eaxm Paper Leak) बसत नसल्याची खात्री देखील करून घेतली जाते. प्रश्नपत्रिका तयार करण्याची अगदी अंतिम प्रक्रिया देखील अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पार पाडली जाते. प्रश्नपत्रिकेचे भाषांतर, तपासणी आणि अंतिम मांडणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष सुरक्षा केंद्रात ठेवण्यात येते. या ठिकाणी खिडक्या देखील नसतात, इंटरनेट देखील बंद असते, मोबाईल व इतर उपकरणे जप्त केली जातात अशी कार्यरत ठेवली जाते.(NEET Eaxm Paper Leak) 

संगणकांचाही बाहेरील संपर्क पूर्णपणे तोडलेला असतो. मग नीट मधील प्रश्न कसे बाहेर आले याबाबत अनेकांना प्रश्न पडला होता, मात्र, तपासात या व्यवस्थेतील काही मानवी दुवेच लिक करण्याचे काम करत असल्याचे समोर आले आहे. "अपेक्षित प्रश्नसंच" किंवा "महत्त्वाचे प्रश्न" या नावाखाली मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न कोचिंग क्लासपर्यंत पोहोचवल्याचा संशय आहे. परीक्षेपूर्वी मोठ्या रकमेत असे प्रश्न विकले गेल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. प्रश्नपत्रिकेच्या भाषांतर प्रक्रियेलाही सर्वाधिक संवेदनशील टप्पा मानले जात आहे. या टप्प्यात संबंधित कर्मचाऱ्यांकडे जवळपास संपूर्ण प्रश्नपत्रिका उपलब्ध असते. कमी देखरेख आणि वेळेचा ताण यामुळे हाच धागा सर्वात कमकुवत ठरल्याचे समोर आले आहे.(NEET Eaxm Paper Leak) 

NEET Eaxm Paper Leak : स्मरणशक्तीचा मनीषा मांढरेने उपयोग केला अन्...


 नीट पेपरफुटीप्रकरणी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. याचदरम्यान, मनीषा मांढरेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनीषा मांढरेच्या तपासात तांत्रिक अडचणी येत आहेत. मनीषा मांढरेची स्वत:ची स्मरणशक्ती चांगली होती. त्यामुळे याच स्मरणशक्तीचा मनीषा मांढरेने उपयोग केला. मनीषा मांढरेला सर्व प्रश्न तोंडपाठ होते. मनीषा मांढरेने कोणताही पुरावा मागे सोडलेला नाही. मनीषा मांढरेनेच्या या ट्रिकने सीबीआयही च्रकावली. दरम्यान, नीट पेपेरफुटीतील अन्य आरोपी मनीषा वाघमारे हिने चौकशीत मनीषा मांढरेचं नाव घेतलं आहे. त्यानंतर सीबीआयने मनीषा मांढरेला अटक केली होती. मनीषा मांढरेविरोधात अन्य कोणताही ठोस पुरावा मिळाला नव्हता.  (Manisha Mandhare NEET Exam Paper Leak)

पेपरमधील सर्व प्रश्न डोक्यात ठेवून मनीषा मांढरेने विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्न पोहोचवले. तसेच गेल्या 25 वर्षांपेक्षा एकच विषय जास्त काळ शिकवल्याने कोणताही प्रश्न लिहून ठेवावा लागला नाही. त्यामुळे मनीषा मांढरेच्या विरोधात सीबीआयला पुरावे शोधावे लागतील. सीबीआयचं तपासपथक लिखित आणि डिजिटल साहित्याच्या मागावर आहे. तपासयंत्रणेकडून पुराव्याचा शोध सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Parbhani Crime: मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
Nashik Ashram School : मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Advertisement

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
Embed widget