एक्स्प्लोर

Mumbai Accident : रस्ता ओलांडताना भरधाव टँकरची धडक, दोन भावंडाचा बळी; चेंबूरमधील घटना

Mumbai Chembur Accident : रस्ता ओलांडण्यासाठी उभे असताना भरधाव टॅंकरच्या धडकेत दोन चुलत भावंडांना चिरडल्याची घटना मंगळवारी चेंबूर परिसरात घडल्याने खळबळ उडाली आहे.

Mumbai Chembur Accident News : रस्ता ओलांडण्यासाठी उभे असताना भरधाव टॅंकरच्या धडकेत दोन चुलत भावंडांना चिरडल्याची घटना मंगळवारी चेंबूर परिसरात घडल्याने खळबळ उडाली आहे. या अपघातात 2 वर्षांची सृष्टी मुकेश गुप्ता आणि 3 वर्षाच्या ऋषी रमेशकुमार गुप्ताचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात आईच्या पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी टँकर चालकाविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे.

कल्याणला राहणाऱ्या रंजना मुकेश गुप्ता या 24 मे पासून चेंबूर परिसरात राहणाऱ्या आईकडे मुलगी सृष्टीसोबत राहण्यास आल्या होत्या. माहितीनुसार 21 जून रोजी मुलगी सृष्टी आणि भावाचा मुलगा ऋषीला बरे वाटत नसल्याने दोघांना डॉकटरला दाखविण्यासाठी घराबाहेर पडल्या. सव्वा आकाराच्या सुमारास चेंबूर नाक्याच्या दिशेने रस्ता ओलांडण्यासाठी उभे असताना भरधाव वेगाने आलेल्या टँकरने त्यांना धडक दिली.

या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना जवळील खासगी रुग्णालयात आणले. तेथे उपचारादरम्यान दोघांना मृत घोषित करण्यात केल्याने गुप्ता कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. तर, रंजना यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी स्थानिकांनी टँकर चालक राजेंद्र पुरोहितला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Nagpur Crime : पोलिसांची धाड पडली अन् जुगाऱ्याने पहिल्या माळ्यावरुन उडी मारली, उपचारादरम्यान मृत्यू

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nalasopara Crime News: नालासोपारा प्रकरणात आणखी एका युवतीची तक्रार; वारंवार भेटून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप
नालासोपारा प्रकरणात आणखी एका युवतीची तक्रार; वारंवार भेटून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! माजी महापौर मिनाक्षी शिंदेंना चौकशीला बोलावणार? सुत्रांनी दिली महत्वाची माहिती
प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! माजी महापौर मिनाक्षी शिंदेंना चौकशीला बोलावणार? सुत्रांनी दिली महत्वाची माहिती
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget