एक्स्प्लोर

मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचा तपास लवकरच एनआयएकडे जाणार, सुत्रांची माहिती

मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचा तपास लवकरच एनआयएकडे जाणार असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांची दिली आहे.

मुंबई : महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाकडे असलेल्या मनसुख हिरण या प्रकरणाचा तपास आता लवकरच एनआयएकडे (NIA) जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या बद्दलची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एनआयए सध्या मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांची गाडी ठेवल्या प्रकरणाचा तपास करत आहे. तर मनसुख हिरण यांचा मृत्यूचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडे आहे. मात्र, ही दोन्ही प्रकरणे एकमेकांशी संबंधित आहे. ज्यामुळे मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचा तपाससुद्धा एनआयएकडे जाणार असल्याची दाट शक्यता आहे.

 

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटक प्रकरणाचा तपास आधी मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे करत होते. मात्र, विधानसभेमध्ये या मुद्द्यावरून चांगलाच गदारोळ माजला तर या केसमधील महत्त्वाचा दुवा असलेले मनसुख हिरण यांचा मृतदेह मुंब्र्यातील खाडीत सापडल्यामुळे एकच खळबळ माजली आणि सरकारला विरोधकांनी कोंडीत धरलं. ज्यानंतर मनसुख हिरण यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवादी पथकाकडे सोपवण्यात आला तर सचिन वाझे यांची क्राईम इंटेलिजन्स युनिट मधून उचलबांगडी करण्यात आली.

 

एनआयएने तपास हाती घेताच युद्ध पातळीवर याची तपासणी सुरू केली आणि सचिन वाझे यांना चौकशीसाठी बोलावलं. बारा तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना एनआयएकडून अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक ठेवल्याप्रकरणी अटक करण्यात आली. म्हणजेच या केसचा तपास करत असलेला अधिकारीच या केसचा आरोपी निघाला आणि कायद्याच्या चौकटीत सापडला. मात्र, जर मनसुख हिरण प्रकरण सुद्धा एनआयएकडे गेलं तर सचिन वाझे यांची एनआयएच्या तावडीतून सुटका होण्यास अजून किती वेळ लागेल हे निश्चित नाही. जरी सुटका झाली तर दहशतवादी पथकाकडून त्यांची कस्टडी घेण्यात येईल.

महत्त्वाच्या बातम्या

बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
ATM Scam : पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget