एक्स्प्लोर

मनोरमा खेडकरने परस्पर अटकपूर्व जमीन मिळवला, नवी मुंबई पोलिसांना पत्ताच नाही; क्लिनर अपहरण प्रकरणात मोठी अपडेट

या घटनेमुळे पुन्हा एकदा नवी मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मनोरमा खेडकर यांनी बेलापूर कोर्टात जामीनसाठी अर्ज केला होता, या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Navi Mumbai: क्लीनरच्या अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल असलेली मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) नवी मुंबई पोलिसांना हाती लागली नसली तरी तिने वकिलासोबत थेट न्यायालयात हजेरी लावून अटकपूर्व जामीन मिळवला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा नवी मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांकडेच तिच्या न्यायालयात हजेरी लावण्याची माहिती नव्हती, असे स्वतः पोलिसांनीच स्पष्ट केले आहे. 

दिलीप खेडकरने नवी मुंबईतून एका क्लीनरचे अपहरण केल्यानंतर रबाळे पोलीस तपासासाठी थेट पुण्यातील बाणेर रस्त्यावर असलेल्या खेडकर यांच्या बंगल्यावर पोहोचले होते. त्यावेळी मनोरमा खेडकरने पोलिसांना, "तुम्ही पोलीस स्टेशनला जा, मी नवऱ्याला घेऊन येते," असे आश्वासन दिले होते. पोलिसांनी तिच्या शब्दांवर विश्वास ठेवला. मात्र त्यानंतर दिलीप व मनोरमा खेडकर दोघेही पसार झाले होते.

पोलिसांचा तपास अनेकदा संशयास्पद

खेडकर दाम्पत्याच्या प्रकरणांत पोलिसांचा तपास अनेकदा संशयास्पद ठरल्याचे दिसून आले आहे. UPSC फसवणूक प्रकरणी दिल्ली क्राईम ब्रांचने पूजा खेडकरविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र, ती दीड वर्षे पोलिसांना सापडलीच नाही. उलट न्यायालयाने तिला अटकेपासून संरक्षण दिले होते. याच दरम्यान मनोरमा आणि दिलीप खेडकर यांनी एका शेतकऱ्याला धमकावल्याचे प्रकरणही समोर आले होते. त्यावेळी दिलीप खेडकरला अटकपूर्व जामीन मिळाला होता, तर मनोरमा खेडकर मात्र बराच काळ पोलिसांच्या हाताशी लागली नव्हती. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मनोरमा खेडकर यांनी बेलापूर कोर्टात जामीनसाठी अर्ज केला होता, याप्रमाणे, या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

आता पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याचे स्पष्ट होत आहे. क्लीनरच्या अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल असूनही मनोरमा खेडकर थेट न्यायालयात पोहोचते आणि पोलिसांना चकवा देत अटकपूर्व जामीन मिळवते. त्यामुळे पोलिसांच्या तपासातील ढिलाईवर व शंका कुशंका वाढल्या आहेत. या सर्व घडामोडींमुळे खेडकर कुटुंबाविरोधात सुरू असलेले वादग्रस्त प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पोलीस नेमकं काय करत आहेत आणि आरोपींना वारंवार दिला जाणारा कायदेशीर आधार याबाबत सर्वसामान्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

मनोरमा खेडकरने पोलिसांवर सोडले कुत्रे 

पोलीसांनी घरी येऊन दरवाजा उघडण्याची विनंती केली असता, दिलीप खेडकर यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला. उलट, पोलीसांवर घरातील कुत्रे सोडले, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.  काही वेळानंतर प्रल्हाद कुमार याला पोलीसांच्या हवाली करण्यात आले. मात्र याच दरम्यान, दिलीप खेडकर दुसऱ्या रस्त्याने पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Nandurbar Crime News: नंदुरबार हादरले! तब्बल 51 बालकांसोबत नको ते कृत्य, 22 वर्षीय तरुणाला बेड्या, चार वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार
नंदुरबार हादरले! तब्बल 51 बालकांसोबत नको ते कृत्य, 22 वर्षीय तरुणाला बेड्या, चार वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Beed FDA Raid: आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
Mumbai Crime News: शाळा सुटताच मुलीला दुचाकीवर बसवले, निर्जनस्थळी नेऊन हात-पाय बांधून नको नको ते केले; मुंबईच्या माहिममधील हादरवणारी घटना, पीडितेसह आरोपीही अल्पवयीन
शाळा सुटताच मुलीला दुचाकीवर बसवले, निर्जनस्थळी नेऊन हात-पाय बांधून नको नको ते केले; मुंबईच्या माहिममधील हादरवणारी घटना, पीडितेसह आरोपीही अल्पवयीन

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Embed widget