एक्स्प्लोर

Latur : हळदीच्या कार्यक्रमात तलवार अन् कोयते! व्हिडीओ व्हायरल होताच नवरदेवासह मित्र फरार

Latur Viral Video : एका हळदीच्या कार्यक्रमात चक्क तलवारी-कोयते घेऊन डान्स केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत काही तरुण हातात कोयते आणि तलवारी घेऊन नाचत असल्याचं दिसत आहे.

Latur Viral Video : लग्नकार्य म्हटलं की मित्र परिवाराच्या जल्लोष हा टिपेला पोहचलेला असतो. अशातच हळदीवेळी नुसता कल्ला असतो. यातच नाच गाणं आलंच, मात्र हेही एका सीमेपर्यंत ठीक आहे. एका हळदीच्या कार्यक्रमात चक्क तलवारी-कोयते घेऊन डान्स केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत काही तरुण हातात कोयते आणि तलवारी घेऊन नाचत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवरदेवासह त्याचे मित्र फरार झाले असल्याची माहिती समोर आली आहे.           

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ लातूर येथील आहे. लातूर शहरातील एलआयसी कॉलनी भागात शुभम तुमकुटे यांचे लग्न असल्यामुळे हळदीच्या कायर्कम ठेवण्यात आला होता. याच कार्यक्रमाला त्याचे सात ते आठ मित्र आले होते. हळदीचा कार्यक्रम असल्याने ही सर्वच मंडळी रंगात असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे या सर्व तरुणांनी हातात कोयता आणि तलवारी घेत 'मै हु डॉन' या गाण्यावर ठेका धरला होता. हा सर्व गोंधळ सार्वजनिक ठिकाणी दीड तास सुरू होता, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.    

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याची माहिती लातूरच्या विवेकानंद पोलिसांना मिळाली. पोलिसांनी व्हिडीओ दिसत असलेल्या तरुणाचा तात्काळ शोध सुरू केला. मात्र पोलिसांच्या हाती लागण्याआधीच 'मै हु डॉन' या गाण्यावर ठेका धरणारा नवरदेव फरार झाला आहे. मात्र त्याच्या मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस फरार नवदेव शुभम तुमकुटे याचा शोध घेत आहेत.  

हेही वाचा : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kishor Masal Baramati Crime News: घरात घुसला, अश्लील मागण्या केल्या; बारामतीमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
घरात घुसला, अश्लील मागण्या केल्या; बारामतीमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! स्त्री रोगतज्ञ डॉक्टर लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात, 4500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं, रायगड जिल्ह्यात खळबळ 
धक्कादायक! स्त्री रोगतज्ञ डॉक्टर लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात, 4500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं, रायगड जिल्ह्यात खळबळ 
चंद्रपुरात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई, मोठा औषधसाठा जप्त
चंद्रपुरात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई, मोठा औषधसाठा जप्त
Dhule ACB Trap : 'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

व्हिडीओ

WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं
Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule ACB Trap : 'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Devendra Fadnavis : अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
Team India New Zealand Tour: टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
Tim David: आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
Cockroach Janata Party: शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
Embed widget