एक्स्प्लोर

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला बोगस जामीनदारांच्या मदतीने जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न, वकिलासह पाच जणांना बेड्या 

कल्याणमध्ये खुनाचा आरोप असलेल्या एका आरोपीला बोगस जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला आहे. 

कल्याण : बोगस कागदपत्राच्या आधारे बोगस जामीनदारांच्या मदतीने जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका वकिलासह तीन बोगस जामीनदार आणि आरोपीच्या वडिलांना कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांनी कल्याण न्यायालयाच्या परिसरातून अटक केली आहे. न्यायालयाने या सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून बोगस कागदपत्रांच्या आधारे जामीन मिळवून देणारे एक मोठ रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त करत पुढील तपास सुरू केला आहे . 

कल्याण क्राईम ब्रांचला काही इसम गंभीर गुन्ह्यातील अटक आरोपींना कोर्टात  बनावट कागदपत्रे तयार करून बोगस जामीनदार देत जामीन करून देत असल्याची माहिती मिळाली होती. क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोर शिरसाठ यांनी पोलीस अधिकारी भूषण दायमा, मोहन कळमकर, विनोद चन्ने, मोहन खंडारे, पोलीस अधिकारी फालक, मिथून राठोड आणि अन्य पोलिसांचे एक पथक तयार केले. त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे या मागे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करत या पथकाने तपास सुरू केला होता.

याच दरम्यान एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी बोगस जामीनदार कोर्टासमोर हजर केले जाणार असून यासाठी बोगस कागदपत्रं तयार करण्यात आल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रांचला मिळाली होती. संबंधित इसम कल्याण न्यायालय परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच क्राईम ब्रांचच्या पथकाने सोमवारी कल्याण न्यायालय परिसररात सापळा रचत वकील रफीक शेख, आरोपीचे वडील मोहम्मद हमीद, हबीब हाश्मी, बोगस जामीनदार संतोष मोर्या, जयपाल जोगीरी यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे चौकशी केली असता चंद्रकांत खामकर हा इसम हे कागदपत्र बनवून देत असल्याबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी खामकरला वसई येथून अटक केली.

सुरुवातीला बोगस जामीनदारांचे वकील रफीक शेख यांनी सर्व कागदपत्रे व्यवस्थीत असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांना जामीनदारांवर संशय आल्याने पोलिसांनी सखोल चौकशी केली असता पोलिसांचा संशय खरा ठरला. बोगस कागदपत्रंच्या आधारे डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्याकडून अटक करण्यात आलेल्या एका खुनाच्या आरोपीला बोगस जामीनदार तयार करण्यात आले होते. आज या सर्व आरोपींना कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने या सगळ्या आरोपीना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात मोठे रॅकेट असल्याची शक्यता वर्तवत त्या दृष्टीने पुढील तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

रेणापूरमध्ये चोरीप्रकरणी अल्पवयीन मुलांना खांबाला बांधून अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल, दोघांवर गुन्हा दाखल
रेणापूरमध्ये चोरीप्रकरणी अल्पवयीन मुलांना खांबाला बांधून अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल, दोघांवर गुन्हा दाखल
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Embed widget