एक्स्प्लोर

आयशरच्या धडकेत महामंडळाच्या बसचा चेंदामेंदा; अपघातानंतर प्रवाशांचा आक्रोश, 1 ठार 25 जखमी

धुळे-सोयगाव मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाची बस प्रवाशांसह जात असताना समोरुन आलेल्या आयशर ट्रकची जोरदार धडक बसला बसली.

जळगाव: राज्यातील एसटी महामंडळाच्या बसची (Bus) दूरवस्था हा नवीन विषय राहिला नाही. सरकार दरवर्षी 5000 नवीन बसेस खरेदी करणार असल्याचे सांगत असले तर सध्या रस्त्यावर धावणारी लालपरी अनेक संकटांना समोरे जाताना दिसते. त्यामुळे, या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून अनेकदा मोठ्या अपघाताच्याही घटना घडत आहेत. आता, पुन्हा एकदा लालपरीचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा-भडगाव रस्त्यावर बस आणि आयशर गाडीचा भीषण अपघात (Accident) झाला. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. येथील चोरवड-पारोळा रोडवर हा अपघात झाला.

धुळे-सोयगाव मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाची बस प्रवाशांसह जात असताना समोरुन आलेल्या आयशर ट्रकची जोरदार धडक बसला बसली. या भीषण अपघातात बसचा पुढील भाग चेंदामेंदा झाला असून बसमधील प्रवाशांनी अपघातानंतर मोठा आक्रोश केला होता. धडकेनंतर बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बसमधील जखमी प्रवासी बाजुलाच असलेल्या शेतात लोळत असल्याचंही दिसून येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर, जखमींना तात्काळ पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, अपघातातील जखमी असलेल्या 25 पैकी दोन प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त बस व डंपर रस्त्यावरून हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. याप्रकरणी, पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा

पर्यूषण पर्वात अकबरानेही कत्तलखाने बंद केले होते, पण..; जैन समाजाच्या वकिलांचा दावा, हायकोर्ट म्हणाले..

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Mumbai Crime News: आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
Embed widget