एक्स्प्लोर

Jalgaon Crime News: क्रिकेटचा सामना संपताच दोन गट भिडले, 'तुम्ही कुठले?' वरून वादाची ठिणगी अन् तीन जण गंभीर जखमी; जळगावातील धक्कादायक घटना

Jalgaon Crime News: जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरात रविवारी रात्री दोन गटांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले.

Jalgaon Crime News: जळगाव (Jalgaon) शहरातील मेहरूण तलाव परिसरात रविवारी रात्री दोन गटांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले. क्रिकेटचा सामना संपल्यानंतर झालेल्या या वादात धारदार शस्त्रांचा सपासप वापर करण्यात आला, ज्यामध्ये तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी (Police) तिघांना ताब्यात घेतले आहे.

Jalgaon Crime News: वादाची ठिणगी कशी पडली?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी क्रिकेटचा सामना संपल्यानंतर मेहरूण तलाव परिसरात दोन गट समोरासमोर आले. यावेळी “तुम्ही कुठले?” या एका किरकोळ प्रश्नावरून वादाला सुरुवात झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही गटांनी एकमेकांवर चॉपर आणि धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात राहुल सोनवणे, चेतन सोनवणे आणि मोहीत महाजन हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांचे रक्ताच्या थारोळ्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Jalgaon Crime News: पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नातेवाईकांचा संताप

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी विक्रांत राणे, मोहीत महाजन आणि निलेश सपकाळे यांना ताब्यात घेतले आहे. मात्र, पोलिसांच्या भूमिकेवर आता गंभीर आरोप केले जात आहेत. जखमी असलेला मोहीत महाजन याला उपचार मिळण्याऐवजी पोलिसांनी बराच वेळ पोलीस ठाण्यात बसवून ठेवले, असा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

Jalgaon Crime News: जखमीची प्रकृती चिंताजनक

पोलीस कोठडीत असतानाच मोहीतची प्रकृती अचानक खालावली. त्याला छातीत दुखू लागल्याने आणि उलट्या होऊन तो बेशुद्ध पडल्याने खळबळ माजली. मोहीतच्या छातीत चॉपरने वार करण्यात आल्याचे समजते. त्याला सध्या खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले आहे. तर दुसऱ्या गटातील राहुल सोनवणे याच्यावरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे जळगाव शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Kolhapur Crime News: तरूणीचे व्हिडीओ बनवले अन्....; परतवाडा प्रकरणाची पुनरावृत्ती, सगळं मित्राला पाठवलं, फोनमध्ये 8 ते 9 तरुणींचे व्हिडीओ असल्याचा संशय, आरोपीचा मित्र फरार

Mumbai Watermelon Family death News: मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं ते कलिंगड कुठून आणलं होतं? उलटसुलट चर्चांमुळे फळविक्रेत्यांचा मोठा निर्णय

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहणा प्रकरण! आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट, उच्च न्यायालयाकडून ठाणे पोलिसांची खरडपट्टी 
डॉक्टरांना मारहणा प्रकरण! आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट, उच्च न्यायालयाकडून ठाणे पोलिसांची खरडपट्टी 
Kalyan Crime : संपत्तीच्या वादातून मित्रानेच काढला शिक्षिकेचा काटा, ATM चा वापर करुन पैसेही काढले, दोन आरोपींना अटक 
Kalyan Crime : संपत्तीच्या वादातून मित्रानेच काढला शिक्षिकेचा काटा, ATM चा वापर करुन पैसेही काढले, दोन आरोपींना अटक 
Ambernath Crime News: मुलामुळे दोघांच्या शारीरिक संबंधांमध्ये अडथळा; आईच्या प्रियकराने वरवंटा मारला, चिमुकल्याने जीव गमावला, अंबरनाथमधील धक्कादायक घटना
मुलामुळे दोघांच्या शारीरिक संबंधांमध्ये अडथळा; आईच्या प्रियकराने वरवंटा मारला, चिमुकल्याने जीव गमावला, अंबरनाथमधील धक्कादायक घटना
Ambernath Crime News: दोघांच्या शरीरसंंबंधात लहान मुलाचा अडसर, अंबरनाथमध्ये आईच्या प्रियकराने चिमुरड्याला निर्दयीपणे संपवलं, अन्...
दोघांच्या शरीरसंंबंधात लहान मुलाचा अडसर, अंबरनाथमध्ये आईच्या प्रियकराने चिमुरड्याला निर्दयीपणे संपवलं, अन्...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget