एक्स्प्लोर

Jalgaon Crime : पेट्रोल चोरीबाबत हटकल्याचा राग, टोळक्यांकडून तरुणावर प्राणघातक हल्ला, धरणगावमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Jalgaon Crime News : जळगावच्या धरणगाव (Dharangaon) शहरातील सत्यनारायण चौकात पेट्रोल चोरीच्या संशयावरून हटकल्याने मोठा वाद उफाळून आलाय.

Jalgaon Crime News : जळगावच्या धरणगाव (Dharangaon) शहरातील सत्यनारायण चौकात पेट्रोल चोरीच्या संशयावरून हटकल्याने मोठा वाद उफाळून आलाय. अशातच या वादातून एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडलीय. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून परिसरात सध्या भीतीचं वातावरण आहे. भूषण सुरेश भागवत या तरुणावर साई कासार, तुषार उर्फ मुन्ना नेरपगार आणि क्रिश राठोड या तिघांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. तर साई कासारने भूषण भागवतच्या खांद्याजवळ चाकू खुपसला, तर मुन्ना नेरपगार आणि क्रिश राठोड यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी भूषण भागवतने या तिघांना मोटरसायकलमधून पेट्रोल चोरीबाबत हटकले होते. त्याचाच राग मनात ठेवून तिघांनी मिळून हा हल्ला केला. या प्रकरणी धरणगाव पोलिसांनी साई कासार, तुषार उर्फ मुन्ना नेरपगार आणि क्रिश राठोड या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

धुळे (Dhule) जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local Body Elections) पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत बॉडीबिल्डर्स (Bodybuilders), बाउन्सर (Bouncers), आणि व्यायामशाळांच्या चालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 'गुंड, समाजकंटक, गुन्हेगार यांच्याबरोबर राहून शक्तिप्रदर्शन करू नये,' असे स्पष्ट निर्देश या नोटिशीद्वारे देण्यात आले आहेत.

निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि समाजात दहशत पसरवणारी कृत्ये घडू नयेत, यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मात्र, या नोटिसांमुळे बॉडीबिल्डर्स आणि व्यायामशाळा चालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आपल्यावर विनाकारण कारवाई होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

वरंधघाटात 100 फुट खाली कोसळून मोटारसायकल स्वार युवकाचा जागीचं मृत्यू 

रायगड आणि पुणे जिल्ह्यांना जोडणाऱ्या वरंध-भोर घाटात एका मोटरसायकल स्वार चालकाचा 100 फूटवरून कोसळल्याने जागीच मृत्यू झालाय. हा तरुण मुंबईवरून भोर तालुक्यातील शिळींब या मूळ गावात जात असताना घाटातील साईट पट्टीचा अंदाज न आल्याने गाडी टपरावरून 100 फुट खोल खाली कोसळली. या अपघातात रस्त्यावरपडून शिवाजी डेरे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.घटना स्थळी महाड एमआयडीसीचे पोलिस दाखल झाले असून या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.

आणखी वाचा

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Wardha Accident News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'

Embed widget