एक्स्प्लोर

धक्कादायक! जळगावमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला, परिसरात खळबळ  

Jalgaon Crime News : जळगावच्या एरंडोल तालुक्यातील प्रसिद्ध पद्मालय जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळं खळबळ उडाली आहे.

Jalgaon Crime News : जळगावच्या एरंडोल तालुक्यातील प्रसिद्ध पद्मालय जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आघटनेमुळं खळबळ उडाली आहे. महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. फॉरेन्सिकच्या टीमकडून घटनास्थळी पंचनाम्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पोलिसांकडून मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. 

पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल

जळगाव जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एरंडोल तालुक्यातील प्रसिद्ध पद्मालय जंगल परिसरात हा महिलेचा मृतदेह आढळला आहे. पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी पोलीस पुढील चौकशी करत आहेत. 

गडचिरोली हत्या प्रकरणी चार जणांना अटक, हत्या करून मृतदेह पुरला होता 

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील बोगाटोला जंगल परिसरात 31 जानेवारी रोजी अज्ञात इसमाचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या स्थितीत आढळून आला होता. तपासादरम्यान मृतकाचा मृत्यू मानेवर धारदार शस्त्राने वार करून झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी कोरची पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने  प्रकरणाचा उलगडा करत पाच जणांना अटक केली आहे. मृतकाच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याने शानु पठाण या आरोपीने इतर 3 साथीदारांसोबत कट रचून जितू कवंर यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी मृतकाच्या पत्नीसह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Akola Crime : विवाहितेवर धमकी देत अत्याचार, आरोपींच्या दुकानांवर बुलडोझर चालवला; अकोल्यात महापालिकेची धडक कारवाई

महत्त्वाच्या बातम्या

नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Beed FDA Raid: आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
Mumbai Crime News: शाळा सुटताच मुलीला दुचाकीवर बसवले, निर्जनस्थळी नेऊन हात-पाय बांधून नको नको ते केले; मुंबईच्या माहिममधील हादरवणारी घटना, पीडितेसह आरोपीही अल्पवयीन
शाळा सुटताच मुलीला दुचाकीवर बसवले, निर्जनस्थळी नेऊन हात-पाय बांधून नको नको ते केले; मुंबईच्या माहिममधील हादरवणारी घटना, पीडितेसह आरोपीही अल्पवयीन
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
Embed widget