एक्स्प्लोर

ईडीकडून महाराष्ट्रात धाडसत्र; मनी लाँड्रींगप्रकरणी पुणे, बारामतीसह मुंबईतील कंपन्यांतही सर्च ऑपरेशन

ईडीच्या या छापेमारीत अनेक संशयास्पद कागदपत्र डिजिटल पुरावे आणि  19.50 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. सीबीआयने या प्रकरणात सर्व प्रथम गुन्हा दाखल केला होता

मुंबई : लोकसभा निवडणुकांपूर्वी काही दिवस अगोदर कमी झालेल्या ईडीच्या धाडी पुन्हा सुरू झाल्याचं दिसून येत आहे. कारण, ईडीने (ED) मनी लाँड्रींगप्रकरणी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. मुंबई, कर्जत, बारामती आणि पुण्यात ही धाड टाकण्यात आल्याची माहिती आहे. ईडीकडून मनी लाँड्रींग (Money Laundring) प्रकरणी पुण्याच्या एम. एस. शिव पार्वती साखर कारखाना आणि इतर कंपन्यांच्या खात्यात पैशांचा गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाखाली ईडीकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. एम/एस. हायटेक इंजीनियरिंग कॉर्पोरेशन इंडिया प्रा.लि. आणि त्यांचे व्यवस्थापक नंदकुमार तासगांवकर, संजय आवटे आणि राजेंद्र इंगवाले यांच्या बँक लोन फसवणूकप्रकरणी हे अभियान राबवण्यात आलं आहे. 

ईडीच्या या छापेमारीत अनेक संशयास्पद कागदपत्र डिजिटल पुरावे आणि  19.50 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. सीबीआयने या प्रकरणात सर्व प्रथम गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांच्या आधारे ईडीने पुढे तपास सुरू केला आहे. या कंपन्यांनी 100 कोटीचं कर्ज घेतलं होतं. मात्र, कर्ज मिळवण्याच्या अटीनुसार प्रकल्पासाठी 71 कोटी रुपये दिले नाहीत, असे ईडीच्या तपासात समोर आले आहे. तसेच, कर्ज स्वरुपात घेतलेली रक्कम इतर कंपन्यांच्या खात्यात वळती करण्यात आली आहे. त्यानुसार ईडीकडून पुढील तपास केला जात आहे. 
 
दरम्यान, कंपनीच्या व्यवस्थापकाने आणि सहायक कंपन्यांनी, जसं की एम/एस तासगांवकर कंस्ट्रक्शन लिमिटेड; एम/एस तासगांवकर इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांची सहयोगी एम/एस हायटेक इंजीनियरिंग कॉर्पोरेशन इंडिया प्रा.लि.च्या माध्यमातून कर्जाच्या रक्कमचा मोठा हिस्सा हडप केल्याचा आरोप आहे. या फसवणुकीतून सरकारी तिजोरीचं मोठं नुकसान झालं असून त्यांनी व्यक्तिगत लाभ मिळवला आहे. याप्रकरणी, सीबीआयसह आता ईडीकडून पुढील तपासणी सुरू आहे. 

रोहित पवार यांच्या कंपनीसोबत जोडलंय नाव

हायटेक इंजिनीअरिंग कंपनीची सहकारी कंपनी म्हणून तासगावकर कंस्ट्रक्शन काम करत असल्याचा ईडीचा दावा आहे. रोहित पवार यांच्या बारामती अग्रो कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेत हायटेक इंजिनीअरिंग कंपनीचे नाव आले होते. या लिलाव प्रक्रियेत रोहित पवार यांनी हायटेक इंजिनीअरिंग कंपनीची मदत घेतल्याचा संशय ईडीकडून व्यक्त करण्यात येत होता.

हेही वाचा

भाजप आमदार श्वेता महालेंच्या बॉडीगार्डची आत्महत्या, स्वतःवर गोळ्या झाडून संपवलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Bangar : आमदार संतोष बांगरांना 24 तासात खुलासा करण्याचे आदेश, बांगर म्हणतात, फोनपेचा अर्थ मला माहीत नाही, गुगल पे सुद्धा माहीत नाही!
आमदार संतोष बांगरांना 24 तासात खुलासा करण्याचे आदेश, बांगर म्हणतात, फोनपेचा अर्थ मला माहीत नाही, गुगल पे सुद्धा माहीत नाही!
अमित शाह आणि सीएम शिंदेंची बंद दाराआड चर्चा, देवेंद्र फडणवीस अन् अजितदादा हाॅटेलबाहेरच थांबले; नेमकं घडलं तरी काय?
अमित शाह आणि सीएम शिंदेंची बंद दाराआड चर्चा, देवेंद्र फडणवीस अन् अजितदादा हाॅटेलबाहेरच थांबले; नेमकं घडलं तरी काय?
तळ्यात मळ्यात सुरु असलेल्या अन् शरद पवारांवरही तोफ डागलेल्या राजेंद्र शिंगणेंनी अखेर तुतारी फुंकलीच!
तळ्यात मळ्यात सुरु असलेल्या अन् शरद पवारांवरही तोफ डागलेल्या राजेंद्र शिंगणेंनी अखेर तुतारी फुंकलीच!
Parli Assembly constituency : परळी मतदारसंघांमध्ये मोठी दहशत, अनेक लोक जेलमध्ये गेले, धनंजय मुंडे मंत्री म्हणून फेल झाले; शरद पवार गटाचा हल्लाबोल
परळी मतदारसंघांमध्ये मोठी दहशत, अनेक लोक जेलमध्ये गेले, धनंजय मुंडे मंत्री म्हणून फेल झाले; शरद पवार गटाचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  4 PM : 19 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सThe CSR Journal Exlance Award 2024 : उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा गाैरवTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 18 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaNagpur MVA : दक्षिण नागपूरवरून काँग्रेस-उबाठा वाद चिघळला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Bangar : आमदार संतोष बांगरांना 24 तासात खुलासा करण्याचे आदेश, बांगर म्हणतात, फोनपेचा अर्थ मला माहीत नाही, गुगल पे सुद्धा माहीत नाही!
आमदार संतोष बांगरांना 24 तासात खुलासा करण्याचे आदेश, बांगर म्हणतात, फोनपेचा अर्थ मला माहीत नाही, गुगल पे सुद्धा माहीत नाही!
अमित शाह आणि सीएम शिंदेंची बंद दाराआड चर्चा, देवेंद्र फडणवीस अन् अजितदादा हाॅटेलबाहेरच थांबले; नेमकं घडलं तरी काय?
अमित शाह आणि सीएम शिंदेंची बंद दाराआड चर्चा, देवेंद्र फडणवीस अन् अजितदादा हाॅटेलबाहेरच थांबले; नेमकं घडलं तरी काय?
तळ्यात मळ्यात सुरु असलेल्या अन् शरद पवारांवरही तोफ डागलेल्या राजेंद्र शिंगणेंनी अखेर तुतारी फुंकलीच!
तळ्यात मळ्यात सुरु असलेल्या अन् शरद पवारांवरही तोफ डागलेल्या राजेंद्र शिंगणेंनी अखेर तुतारी फुंकलीच!
Parli Assembly constituency : परळी मतदारसंघांमध्ये मोठी दहशत, अनेक लोक जेलमध्ये गेले, धनंजय मुंडे मंत्री म्हणून फेल झाले; शरद पवार गटाचा हल्लाबोल
परळी मतदारसंघांमध्ये मोठी दहशत, अनेक लोक जेलमध्ये गेले, धनंजय मुंडे मंत्री म्हणून फेल झाले; शरद पवार गटाचा हल्लाबोल
Maharashtra Assembly Elections 2024 : कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे-कोल्हेंचा राजकीय संघर्ष, महायुतीत उमेदवारीवरून पेच, विवेक कोल्हे तुतारी हाती घेणार की मशाल?
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे-कोल्हेंचा राजकीय संघर्ष, महायुतीत उमेदवारीवरून पेच, विवेक कोल्हे तुतारी हाती घेणार की मशाल?
Vijaya Rahatkar : भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
Jat Vidhan Sabha : इकडं वारं फिरलंय, जतकरांचं ठरलंय, पडकळर साहेबांना मत; तिकडं विलासरावरांनी सुद्धा हुकमी पान बाहेर काढत शड्डू ठोकला!
इकडं वारं फिरलंय, जतकरांचं ठरलंय, पडकळर साहेबांना मत; तिकडं विलासरावरांनी सुद्धा हुकमी पान बाहेर काढत शड्डू ठोकला!
Jintur Vidhan Sabha Election : जिंतूर विधानसभेतून कोण मारणार बाजी, महायुती झेंडा फडकवणार की महाविकास आघाडीचा उमेदवार ठरणार विजयी?
Jintur Vidhan Sabha Election : जिंतूर विधानसभेतून कोण मारणार बाजी, महायुती झेंडा फडकवणार की महाविकास आघाडीचा उमेदवार ठरणार विजयी?
Embed widget