एक्स्प्लोर

Devendra Fadnavis On Shivani Kalmekar Buldhana Case: पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती

Devendra Fadnavis On Shivani Kalmekar Buldhana Case: शिवानी कळमेकर प्रकरणात चुकीच्या तपासासाठी आणि निष्पाप लोकांना गोवल्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. यावर आता देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं.

Devendra Fadnavis On Shivani Kalmekar Buldhana Case: बुलढाण्याच्या जळगाव जामोदमधील कथित 'शिवानी कळमेकर (Shivani Kalmekar) बनावट हत्याकांड'ने राज्यात एकच खळबळ उडाली होती. शिवानी कळमेकर हिची हत्या केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी तिच्या वडील आणि भावाला अटक केली होती. मात्र, काही दिवसांनी शिवानी स्वतः जिवंत पोलिसांसमोर हजर झाली, ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले. एकंदरीत एबीपी माझाने ही बातमी लावून धरल्याने दोन आदिवासी निष्पाप पिता पुत्रांना तर न्याय मिळालाच, मात्र वर्दीतील गुंड असलेले पोलीस अधिकाऱ्यांनाही निलंबनाला समोर जावं लागलं आहे. मात्र अद्यापही अनोळखी अर्ध जळीत मिळालेला मृतदेहाचे मारेकरी फरार असल्याने बुलढाणा पोलिसांच्या हात रिकामेच असल्याचंही धक्कादायक वास्तव आहे. (Shivani Kalmekar Crime Case)

शिवानी कळमेकर प्रकरणात चुकीच्या तपासासाठी आणि निष्पाप लोकांना गोवल्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर, जळगाव जामोदचे दोन पोलीस निरीक्षक निलंबित करण्यात आले. खुद्द राज्याचे पोलीस महासंचालकांनी (DGP) या प्रकरणातील पोलिसांची मोठी चूक असल्याचे कबूल केले होते. यानंतर आज पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सदर प्रकरणावर भाष्य करत पोलिसांची चूक झाल्याचं मान्य केलं. (Shivani Kalmekar Buldhana Case)

सदर पोलीस अधिकाऱ्याला बरखास्त करा- रोहित पवार (Rohit Pawar Shivani Kalmekar Case)

सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शिवानी कळमेकर प्रकरणाबाबत मुद्दा मांडला. यावर पोलिसांनी निर्दोष कुटुंबाला मुलीच्या हत्येत अडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती मुलगी शिवानी कळमेकर स्वत: हजर झाल्यावर पोलिसांनी त्या कुटुंबाला सोडले. अनेक व्हिडीओ आहेत. मीडियासमोर ते आले आहेत. त्या कुटुंबावर दबाव टाकण्यात आला होता. हे मीडियात आले आहे. अधिकारी यांना चूक केले म्हणून निलंबित केले. मात्र त्याच्यापेक्षा कडक कारवाई करावी, बरखास्त करावे, जेणेकरून मेसेज जाईल, अशी मागणी रोहित पवारांनी केली. रोहित पवारांच्या या मागणीवर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले. 

एक बॉडी सापडली, तर पोलिसांनी असल्याचा दावा कुठलाही रिपोर्ट न करता केले- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Shivani Kalmekar Case)

रोहित पवार यांनी वस्तुस्थिती सांगितली. लाजिरवाणे काम पोलिसांनी केले आहे. बेपत्ता मुलीची केस होती. एक बॉडी सापडली, तर ती तिचीच असल्याचा दावा कुठलाही रिपोर्ट न करता केले. तिच्या भावाला व वडिलांना पोलिसांनी खून केला म्हणून पकडले. सदर मुलगी जिवंत मुलगी पोलिसांसमोर हजर झाली.  म्हणून त्यांना सोडले. पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे त्या मृतदेहाची ओळख पटवण्यायचे काम सुरु आहे. मात्र या घटनेशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी हे निलंबित केले आहे. त्यांच्यावर फौजदारी कारवाई करणार आहे. ज्यांचा थेट संबंध असेल, त्यांना निष्कासित केले जाईल. जे पीडित कुटुंब आहे, त्यांना शासनाकडून आर्थिक मदत केली जाईल. विभागीय चौकशी 3 महिन्यात पूर्ण केली जाईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Shivani Kalmekar Case : 'होय, पोलिसांचीच मोठी चुकी...!' बुलढाण्यातील कथित शिवानी कळमेकर बनावट हत्याकांडात पोलीस महासंचालकांची कबुली, मारेकरी अद्याप मोकाटच

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Washim Crime Couple death: आंतरजातीय लग्नाला घरच्यांकडून विरोध, वाशिमच्या प्रेमी जोडप्याने मोर्णा तलावात एकत्रच उडी मारुन आयुष्य संपवलं
आंतरजातीय लग्नाला घरच्यांकडून विरोध, वाशिमच्या प्रेमी जोडप्याने मोर्णा तलावात एकत्रच उडी मारुन आयुष्य संपवलं
Mumbai Crime News: मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात
मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Embed widget