एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, अशोक खरात, नाशिक धर्मांतर प्रकरणाचा घेतला आढावा; पोलिसांना दिले 'हे' कडक निर्देश

Devendra Fadnavis: राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाची तातडीची आढावा बैठक घेतली.

Devendra Fadnavis: राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज गृह विभागाची तातडीची आढावा बैठक घेतली. नाशिकचे बहुचर्चित खरात प्रकरण, आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरण, परतवाडा आणि गोरेगाव ड्रग्ज प्रकरणांच्या तपासाची त्यांनी सविस्तर माहिती घेतली. या बैठकीला पोलीस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, एसआयटी (SIT) प्रमुख आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलाला महत्त्वाचे आदेश दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.   

Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा

अशोक खरात प्रकरणात फडणवीस यांनी पीडित महिलांच्या सुरक्षिततेवर भर दिला. पीडितांना संपूर्ण विश्वास द्या. या प्रकरणात कुणीही दोषी असो त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. कोर्टात ही केस मजबूत कशी होईल, यासाठी भक्कम पुरावे गोळा करा. तपासात अपराधसिद्धी हा महत्वाचा घटक असला पाहिजे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

Nashik IT Company Conversion Case: नाशिक धर्मांतर पॅटर्नचा खोलवर तपास करा 

नाशिकमधील आयटी कंपनीत समोर आलेल्या धर्मांतर प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली. धर्मांतरासारखे प्रकार हे अजिबात खपवून घेऊ नका. नाशिक पोलिसांनी स्वतःहून हे प्रकरण उजेडात आणले, त्यांचे अभिनंदन. पण, आता तितकाच दमदार तपास झाला पाहिजे. यात प्रकरणात असणाऱ्या सर्व पॅटर्नचा तपास करा.  कोणताही ॲंगल तपासातून सुटू नये, असे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले. 

Goregaon Case: गोरेगाव प्रकरण: 'तरुणाई वाचवण्यासाठी मोठ्या कारवाया करा'

मुंबईतील गोरेगाव ड्रग्ज प्रकरणावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ड्रग्जविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया करा. तरुणाईच्या भविष्याशी निगडित ही बाब आहे, त्यामुळे अशी प्रकरणे एकदम गांभीर्याने घ्या, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.

Paratwada Case: परतवाडा प्रकरण: 'समुपदेशनावर भर द्या'

परतवाडा प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात पीडितांचे समुपदेशन करून त्यांना तक्रार देण्यासाठी विश्वास दिला पाहिजे. यासाठी संबधित समाजसेवकांची मदत घ्यावी, अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Ashok Kharat Court Hearing: अशोक खरातची रवानगी न्यायालयीन कोठडीत; उद्या पाचव्या गुन्ह्यात पुन्हा कोर्टात हजेरी, आजच्या सुनावणीत काय घडलं?

Ahilyanagar Crime News: 'मंत्रोच्चाराने कॅन्सर बरा करतो, मूल नसलेल्या महिलांना मूल देतो', संगमनेरमधील भोंदूबाबा भोळ्या भाबड्या भक्तांना कसा लुटायचा?

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

NEET UG Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचे पहिले चार्जशीट दाखल; लातूर कनेक्शनसह तपास निर्णायक टप्प्यात
नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचे पहिले चार्जशीट दाखल; लातूर कनेक्शनसह तपास निर्णायक टप्प्यात
NEET UG Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात मोठी अपडेट; सीबीआयने न्यायालयात दाखल केलं 20,000 पानांचं आरोपपत्र,
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात मोठी अपडेट; सीबीआयने न्यायालयात दाखल केलं 20,000 पानांचं आरोपपत्र
Pune Crime News: सोशल मीडियावरील ओळख झाली; पैसे कमावण्याच्या अमिषाला बळी पडले अन् 'सिया'ने पुण्यातील पोलीस पाटलाला 56 लाखांचा घातला गंडा, नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावरील ओळख झाली; पैसे कमावण्याच्या अमिषाला बळी पडले अन् 'सिया'ने पुण्यातील पोलीस पाटलाला 56 लाखांचा घातला गंडा, नेमकं काय घडलं?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget