एक्स्प्लोर

धक्कादायक! आंबा घाटात आढळले दोन मृतदेह, पोलिसांकडून तपास चालू!

आंबा घाटात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घाटात दोन मृतदेह आढळून आले आहेत. या मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

रत्नागिरी : आंबा घाटातील सड्याचा कडा या ठिकाणी दोन अनोळखी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही मृतदेह पुरुषाचे आहेत. ही घटना समोर येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 17 ऑगस्ट रोजी हा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा पोलीस तपास करत असून लवकरच या दोघांचाही मृत्यू नेमका कशामुळे झाला? यात घातपाताचा काही प्रकार आहे का? हे समोर येईल.

नेमकं काय घडलं? 

प्राप्त माहितीनुसार आंबा घाटातील सड्याचा कडा या ठिकाणी दोन अनोळखी मृतदेह आढळले. दाट झाडीमध्ये हे मृतदेह आढळले आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही मृतदेह पुरुषांचे असल्याचे म्हटले जात आहे. ही घटना समजताच  देवरुख व शाहूवाडी पोलीस स्थानकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लगेच चालू केला. पोलिसांना सह्याद्री चांदोली व्याघ्र प्रकल्प परिसरात एक दुचाकी आढळली आहे. या दुचाकीचा आणि दोन मृतदेहांचा काही संबंध आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत. लवकरच या मृतदेहामागचं सत्य बाहेर येण्याची आशा व्यक्त केली जात आहे. 

मृतदेह बाहेर काढताना अडचणी

खोल दरीत हे मृतदेह पडल्यामुळे पोलिसांना ते बाहेर काढण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. त्यांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी लागली. या मृतदेहांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांची उत्तरीय चाचणी केली जाईल. त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजण्याची शक्यता आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.  

हेही वाचा :

स्लॅब कोसळून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू; आईने फोडला टाहो; माजी नगरसेवकाला दिलाय दोष

Pune Crime News : पुण्यात मध्यरात्री भरचौकात गुंडाचा खून, पाठलाग करून टोळक्यानं दगडाने ठेचलं

ओठ, कान, नाकावर जखमा, बलात्कार करून हत्या, कोलकात्यातील डॉक्टरच्या पोस्टमॉर्टमनंतर धक्कादायक बाबी समोर! 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: अजित दादांसाठी बारामती आईसारखीच होती, अजित पवारांच्या आठवणींनी सुनेत्रा पवार भावूक
Maharashtra Live Blog Updates: अजित दादांसाठी बारामती आईसारखीच होती, अजित पवारांच्या आठवणींनी सुनेत्रा पवार भावूक
Ashok Kharat and Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
Mumbai Goregaon Crime: मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक
मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक
Ashok Kharat: अशोक खरातचा सीडीआर कुठून आला?; अंजली दमानियांनी ऑन कॅमेरा दाखवलं, ऑडिओ क्लिपही ऐकवली, नंतर भर पत्रकार परिषदेत रडल्या!
अशोक खरातचा सीडीआर कुठून आला?; अंजली दमानियांनी ऑन कॅमेरा दाखवलं, ऑडिओ क्लिपही ऐकवली, नंतर भर पत्रकार परिषदेत रडल्या!

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech Baramati : दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचे नुकसान, वहिनीसाहेब विनविरोध येतील
Sunetra Pawar Baramati Election : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार
Ashok Kharat CDR : दमानियांकडे खरातचा सीडीआर, विरोधकांचा प्रहार Special Report
Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Goregaon Crime: मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक
मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक
Ashok Kharat and Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
Rahul Gandhi on PM Modi: मोदींनी गॅसचे संकट कोरोनासारखं हाताळण्याचे वचन दिलं आणि त्यांनी तेच करून दाखवलं, प्रत्येक संकटात सर्वात आधी गरीबच का मरतात? राहुल गांधींचा प्रहार
मोदींनी गॅसचे संकट कोरोनासारखं हाताळण्याचे वचन दिलं आणि त्यांनी तेच करून दाखवलं, प्रत्येक संकटात सर्वात आधी गरीबच का मरतात? राहुल गांधींचा प्रहार
Mohammed Shami: 'मी काही मशीन नाही...' धडाकेबाज कामगिरीनंतर मोहम्मद शमीचा टीकाकारांवर हल्लाबोल, भविष्यातील प्लॅनही सांगितला
'मी काही मशीन नाही...' धडाकेबाज कामगिरीनंतर मोहम्मद शमीचा टीकाकारांवर हल्लाबोल, भविष्यातील प्लॅनही सांगितला
अमेरिकेची मुख्य अट, इराणच्या सुद्धा अटी अन् 45 दिवस युद्धबंदीचा प्रस्ताव! पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीच्या पडद्यामागून निकराच्या हालचाली, उद्या संध्याकाळपर्यंत तोडगा निघणार? नेमकं काय घडतंय??
अमेरिकेची मुख्य अट, इराणच्या सुद्धा अटी अन् 45 दिवस युद्धबंदीचा प्रस्ताव! पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीच्या पडद्यामागून निकराच्या हालचाली, उद्या संध्याकाळपर्यंत तोडगा निघणार? नेमकं काय घडतंय??
Arvind Kejriwal: सीएम ममता बॅनर्जीनंतर आता माजी सीएम अरविंद केजरीवाल हायकोर्टात स्वत: बाजू मांडणार; कथित मद्य धोरण केसमध्ये 'त्या' न्यायमूर्तींना हटवण्याची मागणी करणार
सीएम ममता बॅनर्जीनंतर आता माजी सीएम अरविंद केजरीवाल हायकोर्टात स्वत: बाजू मांडणार; कथित मद्य धोरण केसमध्ये 'त्या' न्यायमूर्तींना हटवण्याची मागणी करणार
ट्रम्प यांनी जाहीर शिवीगाळ करत धमकी देताच इराणकडून जागतिक इंधन पुरवठा ठप्प करण्याची धमकी; पुढील 48 तासात काय होणार? युद्धखोर ट्रम्पमुळे पेट्रोल, डिझेल, अन् गॅससाठी जगाला धडकी भरायची वेळ
ट्रम्प यांनी जाहीर शिवीगाळ करत धमकी देताच इराणकडून जागतिक इंधन पुरवठा ठप्प करण्याची धमकी; पुढील 48 तासात काय होणार? युद्धखोर ट्रम्पमुळे पेट्रोल, डिझेल, अन् गॅससाठी जगाला धडकी भरायची वेळ
Sunetra Pawar Baramati byelection 2026: सुनेत्रा पवारांच्या 'त्या' फोन कॉलने चक्रं फिरली? हर्षवर्धन सपकाळांचा बारामती दौरा अचानक रद्द, काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरेंचं काय होणार?
सुनेत्रा पवारांच्या 'त्या' फोन कॉलने चक्रं फिरली? हर्षवर्धन सपकाळांचा बारामती दौरा अचानक रद्द, काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरेंचं काय होणार?
Embed widget